Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
राष्ट्राचे चारित्र्य निर्माण करण्यासाठी गांधी विचार संस्कार परीक्षेची आवश्यकता: डाॅ. कृष्णा
गांधी विचार संस्कार परीक्षेचा कर्नाटकात बक्षीस वितरण
बंगलोर दि.17 प्रतिनिधी : राष्ट्राचे चारित्र्य निर्माण करण्याची क्षमता गांधी विचारांमध्ये असुन त्यासाठीच गांधी विचार संस्कार परीक्षेची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कर्नाटक गांधी स्मारक!-->!-->!-->…
आमदार किशोर पाटील यांना मंत्रीपद मिळण्यासाठी आज तीन हजार शिवसैनिक मुंबईत शक्ती प्रदर्शन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घालणार साकडे
पाचोरा ✍🏻 प्रतिनिधीराज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून अपक्ष १० आमदारांसह ५० आमदार सोबत घेऊन वेगळा गट तयार केला असतांना त्यावेळी या गटात सर्वप्रथम पाचोरा - भडगाव मतदार संघाचे!-->!-->!-->…
गारखेडा येथील महादेव मंदिर व पर्यटन स्थळाला मा. कलेक्टर अभिजीत राऊत यांची सदिच्छा भेट
जामनेर | प्रतिनीधी-शांताराम झाल्टेवाघुर धरणाच्या जलसाठ्याच्या मधोमध 22 एकराचे बेट आहे या बेटावर , बॅकउड इमरलँड ,नावाने पर्यटन स्थळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पर्यटकांसाठी तयार करण्यात येत आहे.या जहाज मधे 9 बांबू हाऊस!-->…
जामनेर येथील बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांचा केला निषेध
जामनेर/प्रतिनीधी-शांताराम झाल्टेजामनेर शहरातील नगरपालिका चौकात आज रोजी शिवसैनिकांनी बंडखोर आमदारा वि षयी निषेध केला असून संतप्त झालेले शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख मनोहर पाटील व युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख विश्वजित पाटील यांच्या उपस्थित!-->…
नोकरीचे आमिष दाखवत ‘बंटी-बबली’ने लाटले साडेतीन लाख
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील देवेंद्रनगरातील गृहस्थाला मध्य प्रदेशातील छिंदवाडा वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीला लावून देतो, असे सांगत एका दांपत्याने चक्क साडेतीन लाखांत फसवणूक केली आहे. मोबाईलवर बनावट नियुक्तिपत्राची प्रत टाकून हे दांपत्य…
येता पिवळे पाणी, कळवा ‘व्हॉल्व्हमन’ला तत्पर : जळगाव महापालिका
जळगाव : प्रतिनिधी
‘नळाला पिवळे पाणी आल्यास तत्काळ आपल्या भागातील व्हॉल्व्हमनला कळवा’, असे आवाहन महापालिकेने केले आहे. शहरातील नागरिकांच्या पिवळे व दूषित पाणी येण्याच्या तक्रारी असल्या, तरी महापालिकेच्या पाहणीत ते आढळून आलेले नाही. त्यामुळे…
संत सखाराम महाराज पायी वारीचे प्रस्थान
अमळनेर | प्रतिनिधी
विठ्ठल नामाच्या गजरात येथील संत सखाराम महाराज विठ्ठल-रुख्मिणी संस्थानच्या पायी वारीचे तुळशीबागेतून पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
सुमारे दोनशे वर्षांची परंपरा असणारी संत सखाराम महाराज वाडी संस्थानची पायी दिंडी बुधवारी प्रसाद…
आयएमए जळगाव, केईएमतर्फे‘अवयवदान’ विषयी कार्यशाळा
जळगाव : प्रतिनिधी
येथील आयएमए आणि रिजनल व स्टेट ऑर्गन ऍन्ड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेन, केईएम हॉस्पिटल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अवयवदान’ जनजागृती या विषयावर डॉक्टरांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
जळगाव आयएमएच्या…
शिरुड येथील श्री दत्त सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा
आज शिरुड येथील श्री दत्त सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील तर उद्घाटक शाम बापू अहिरे हे होते.उपस्थित गावकरी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला!-->…
भविष्यात शेतीमुळेच सर्वांगिण प्रगती
जळगाव | प्रतिनिधी
‘जमिनीची सुपिकता आणि मर्यादा पाहता उच्च कृषितंत्रज्ञानाचा उपयोग करून स्मार्ट पद्धतीने शेती करणे भविष्यात खूप महत्त्वाचे ठरेल. शेती व्यवसायातून आपली स्वत:ची उन्नती तर साध्य होते परंतू भूकेल्यांच्या पोटाला अन्न देण्याचे काम…