DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

सुस्वागतं रामराज्यम्’ कार्यक्रमातुन नर्तन किर्तनाच्या सुरेल संगमाची अनुभूती

'सुस्वागतं रामराज्यम्' कार्यक्रमातुन नर्तन किर्तनाच्या सुरेल संगमाची अनुभूती जळगाव दि.2 प्रतिनिधी - स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित व जोशी बंधू ज्वेलर्स प्रायोजित'सुस्वागतं रामराज्यं' या सुंदर नृत्य- नाटिकेद्वारे गुढी

मसल्स फॅक्टरी जिम ने आठ मेडल जिंकून आपला विजयाचा झेंडा फडकवला. …

अमळनेर:- खांन्देशस्तरीय पाॅवर लिफ्टींग चॅम्पियनशिप , बेंच प्रेस डेड लिफ्टींग चॅम्पियनशिप…च्या स्पर्धेत खांन्देशातील विविध भागातील तरूण तरूणी सहभागी झाले होते. या स्पर्धेत मसल्स फॅक्टरी जिम च्या संध्या लोहार यांनी सिनेर मध्ये बेंच प्रेस आणि

रोटरी क्लब स्टारकडून उडान फाऊंडेशनला शिलाई मशीन भेट

जळगाव । शहरातील रुशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्राला रोटरी क्लब स्टारतर्फे शुक्रवारी ३ शिलाई मशीन भेट देण्यात आले. उडान फाऊंडेशनच्या कार्यालयात पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर रोटरी क्लब

महाराष्ट्र् राज्य वरिष्ठ आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेसाठी जळगांवचा पुरुष व महिला संघ रवाना

जळगांव : ठाणे येथे दिनांक ३ ते ५ एप्रिल दरम्यान महाराष्ट्र् राज्य वरिष्ठ आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेसाठी जळगांव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा पुरुष व महिला संघ रवाना झाला.त्यात पुरुष संघचा कर्णधार शुभम पाटील तर महिला संघाची कर्णधार साची गांधी

समता नगरात शासकीय आयुर्वेद रुग्णालय यांच्यातर्फे सर्व रोगनिदान शिवीर संपन्न

जळगाव |प्रतिनिधी  समता नगरात सर्व रोगनिदान शिवीर आयोजित करण्यात आले होते. रोगनिदान शिवीर हे शासकीय आयुर्वेद रुग्णालय जळगाव यांच्यातर्फे तर शिवीराचे सर्व आयोजन हे आशितोष बहुउद्देशीय प्रतिष्ठान, जनकल्याण युवा फाउंडेशन आणि शिवशक्ती मानव सेवा…

पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात वृक्षारोपण

जळगाव | प्रतिनिधी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात आज गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. च्या सहकार्यातुन 130 च्या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये…

युवकांनो, स्वतःचे नेतृत्वगुण जोपासायला शिका : महापौर जयश्री महाजन

जळगाव । प्रतिनिधी आपल्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी आपल्याला लढायचं असेल, जिंकायचं असेल तर त्यासाठी नेतृत्वगुण असणे आवश्यक आहे. आपल्यात नेतृत्वगुण आहेत म्हणून तुम्ही याठिकाणी येऊन पोहचले आहेत. आपल्याला याच ठिकाणी थांबायचं नाही तर खूप पुढे…

लग्न जुळत नसल्याने तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव । प्रतिनिधी कोरोनाच्या काळामुळे दोन वर्षांपासून लग्न सोहळे लांबणीवर पडले होते. पण आता कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्वत्र लग्नाची धामधूम सुरू आहे. मात्र जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे वयाची तिशी ओलांडत चालली तरी वधू मिळत नसल्यामुळे…

भुसावळात गावठी कट्टा, जिवंत काडतुसासह दोघांस अटक

भुसावळ : प्रतिनिधी  भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस बाळगणार्‍या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. शेख सद्दाम शेख गफ्फार (28, जाम मोहल्ला, रजा टॉवर, भुसावळ) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.…

बी.जे.मार्केटमध्ये खतांच्या दुकानाला आग

जळगाव | प्रतिनिधी  शहरातील बी.जे. मार्केट मधील खताच्या दुकानाला बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना उघडकीला आली आहे. जळगाव शहर मनपाच्या अग्निशमन बंबाने धाव घेत आग आटोक्यात आणली. शहरातील बी.जे. मार्केटमधील श्री राम समर्थ…