DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

“भाजपमध्ये आता जाण्याची इच्छा नाही” – एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पुन्हा घणाघात

जळगाव | दिव्यसारथी न्यूज नेटवर्क  राजकारणात ‘घरवापसी’च्या चर्चेत असलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "आता मला भाजपमध्ये जायची इच्छा नाही." यासोबतच त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता परंतु थेट…

मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी

जळगाव : कुठलाही खेळ खेळण्याच्या आधी मेंदूला ट्रेनिंग द्यावी लागते. ध्येय काय आणि मेंदू काय म्हणतो, याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. कारण पंचइंद्रियांकडून आलेली माहितीवर आपली कृती हेच अंतिम ध्येयाच्या दिशेने उचलेले पहिले पाऊल आहे. यासाठी…

“योगामुळे तणावमुक्त आयुष्य शक्य” – कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांचे प्रतिपादन

जळगाव : आजच्या धकाधकीच्या जीवनातील अस्थिरता, अनिश्चितता, गुंतागुंत आणि अस्पष्टता घालविण्यासाठी योगाच्या माध्यमातून शारिरीक आणि मानसिक तंदुरुस्ती ठेवता येते असे प्रतिपादन कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी केले. कवयित्री…

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

जळगाव : स्वास्थपूर्ण आरोग्यासाठी योग्य ‘योग आणि आहार’ या विषयावर ११ वा जागतिक योग दिन जैन इरिगेशन सिस्टीम्स व जैन फार्मफ्रेश फूडस लि.सह आस्थापनांमध्ये उत्साहात साजरा झाला. कंपनीच्या आरोग्यदायी व सकारात्मक कार्यसंस्कृती निर्मितीसाठी…

निरंकारी सत्संग भवनात भक्तांनी पर्यावरण संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण सप्ताहानिमित्त ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदुषणाचा अंत’ या थीमवर शिरसोली रोडवरील संत निरंकारी सत्संग भवनात कापडी पिशवी…

राज्यात १३ जूनपासून मान्सून पुन्हा जोमात; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

पुणे : राज्यात १३ जूनपासून मान्सून सक्रिय होणार असून, त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. यासोबतच १० जूनपासूनच काही भागांत पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना…

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

जळगाव : जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि जैन इरिगेशन सिस्टीम लि., जळगाव द्वारे प्रायोजित “जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५” या स्पर्धा शुक्रवार, दि. २७ ते दि. २९ जून २०२५…

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

जळगाव : ‘मुलांचा स्क्रिन टाईम, आर्टिफिशीयल तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानाच्या स्पर्धात्मक युगात चांगली पिढी, समाज घडवितांना पाहिजे तितके प्रयत्न होताना दिसत नाही. मात्र अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती बालनिकेतन आणि आता अनुभूती विद्यानिकेतन जी…

११ वर्षाखालील जिल्हा निवड बुध्दीबळ स्पर्धेचे उद्या आयोजन

जळगाव:  जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे ११ वर्षाखालील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन दिनांक ७ जून शनिवार रोजी सकाळी १०.०० वाजता कांताई सभागृह नवीन बस स्टँड जवळ जळगाव येथे करण्यात आलेले आहे. यातून पुणे येथे…

गांधी रिसर्च फाउंडेशन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उपक्रम

जळगाव : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गांधी रिसर्च फाउंडेशन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी उद्यान, भाऊंचे उद्यान, तसेच जळगाव बस स्टॅण्ड व…