Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
कर्नाटक, बिहार, पंजाब, महाराष्ट्र सेमिफायनलमध्ये सीआयएससीई प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धा
जळगाव : अनुभूती रेसिडेन्शियल स्कूल जळगावच्या (महाराष्ट्र) फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या १७ वर्षांखालील सीआयएससीई राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धा अतीतटीत आली आहे. आज झालेल्या चुरशीच्या सामन्यांतून सेमी फायनलसाठी चार संघानी…
CISCE झोनल बॅडमिंटन स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूल चे वर्चस्व
जळगाव - सीआयएससीई झोनल बॅडमिंटन स्पर्धा -2025 छत्रपती संभाजी नगर येथे केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल दि. 7 ते 8 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनुभूति निवासी स्कूलच्या बॅडमिंटनपटूंनी वर्चस्व गाजविली. छत्रपती संभाजीनगर , नाशिक,…
जळगावकरांसाठी दिलासादायक बातमी! गिरणा धरणाने गाठली पन्नाशी
जळगाव | जळगाव जिल्ह्याच्या जलजीवनाचा कणा मानले जाणारे गिरणा धरण यंदा समाधानकारक साठ्याने भरत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. गिरणा धरणाचा पाणीसाठा ५०.७६ टक्क्यांवर पोहोचला असून, यामुळे भविष्यातील पिण्याच्या…
सीआयएससीई प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धा
जळगाव : अनुभूती रेसिडेन्शियल स्कूल जळगावच्या (महाराष्ट्र) फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या १७ वर्षांखालील सीआयएससीई राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेत आजच्या पहिल्या दिवसाच्या सामन्यांमध्ये महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक आणि गुजरात…
विठूमाऊलीच्या नामगजरात दशकपुर्ती सोहळा उजळला!
जळगाव - स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि डॉ. भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन च्या वतीने यंदाचा १० वा अर्थात दशकपुर्ती कार्यक्रम प्रतिष्ठानाने आयोजित केला होता. परंपरेप्रमाणे अनुभूती शाळेच्या विद्यार्थ्यांनी पालखी, दिंडी, व खेळ…
जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरुवात, जिल्ह्यातील सहा संघाचा सहभाग
जळगाव - जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आणि जैन स्पोर्टस अकॅडमी तर्फे आयोजीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या प्रायोजीत जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात कांताई सभागृह येथे झाली. पहिल्यांदाच आयोजित ही स्पर्धा आज २८ ते २९ जून दरम्यान होईल. त्याचे…
मुक्ताई पालखीचे वाकवडमध्ये जल्लोषात स्वागत,भंडाऱ्याची उधळण, जयघोषात वारकऱ्यांचा ठेका
मुक्ताईनगर - आदिशक्ती संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळा २०२५ अंतर्गत पालखी सोहळा दि.२७ रोजी वाकवड (ता.भूम) येथील श्री संत बाळूमामा मंदिर परिसरात पोहचताच पालखी सोहळ्याचे ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त भंडाऱ्याच्या उधळणीत आणि जयघोषात स्वागत…
राज्यात पावसाचा जोर कायम; जळगावसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा
जळगाव – राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे. आता पुन्हा २८…
गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचे रविवारी पारितोषिक वितरण
जळगाव - गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार, दि. २९ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास पुणे येथील सागर मित्र अभियानाचे सह-संस्थापक विनोद…
पाचोऱ्यात खळबळजनक प्रकार : मधल्या सुट्टीत शिक्षकाची आत्महत्या, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण
पाचोरा | पाचोरा शहरातील सुपडू भादू विद्यामंदिर शाळेत बुधवारी एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली. या शाळेतील शिक्षक रवींद्र भारत महाले (रा. दहीगाव संत, सध्या रा. पाचोरा) यांनी मधल्या सुट्टीच्या वेळेत वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या…