Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
सरकारी तिजोरीवर भार; काही मोफत योजना बंद होण्याची शक्यता
मुंबई – निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसह इतर मोफत योजनांमुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता काटकसरीचे धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सर्व शासकीय…
जैन फाउंडेशनच्या सौजन्याने साहित्य परिषदेतर्फे वाड्मय व नाट्य पुरस्कार प्रदान
जळगाव | प्रतिनिधी
मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने भवरलाल अॅण्ड कांताबाई फाउंडेशन यांच्या सहकार्याने विशेष वाड्मय व नाट्य पुरस्कार वितरण सोहळा डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृह येथे संपन्न झाला. यावर्षीचा यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार…
सामूहिक शेतीला तंत्राची जोड देऊन जंगल समृद्ध करू – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
जळगाव | प्रतिनिधी
‘संघर्ष करून आदिवासी उभा राहत असतो आपल्याला चांगल्या कामासाठी संघर्ष करायचा आहे. यातून वैयक्तिक वनहक्क धारक आपण बनलात मात्र फक्त जमीन घेऊन विकास होत नाही तर ती कमी पाण्यात, कमी वेळेत, उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा वापर…
झोपेत अंगावरून वाहन गेल्याने तीन मजूर जागीच गतप्राण
झोपेत अंगावरून वाहन गेल्याने तीन मजूर जागीच गतप्राण
जळगाव खुर्द जवळील घटना
जळगाव प्रतिनिधी
कामाच्या ठिकाणी दिवसभर काम करून थकलेल्या तीन मजुरांच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्याने यात तिघे जण ठार झाल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या…
पोलिस कुटुंबीयांसाठी दि.८ रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर
पोलिस कुटुंबीयांसाठी दि.८ रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना व अरुश्री हॉस्पिटलचा उपक्रम
जळगाव, - महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जळगाव व अरुश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस…
अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ‘भक्ती संगीत संध्ये’तुन श्रद्धेय भवरलालजींना आदरांजली
अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ‘भक्ती संगीत संध्ये’तुन श्रद्धेय भवरलालजींना आदरांजली
जळगाव (प्रतिनिधी) - संगीत ही साधना असते, या संगितातून अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांना विद्यार्थ्यांकडून आगळया वेगळया…
केसीईचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सिनर्जी उत्साहात संपन्न
केसीईचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सिनर्जी उत्साहात संपन्न
जळगाव प्रतिनिधी
केसीईज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये दरवर्षीप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन सिनर्जी 2025 ची उत्साहात संपन्न झाली. या…
महाशिवरात्री किर्तनादरम्यान तरुणांचा गोंधळ, युवकाला बेदम मारहाण
जळगाव: महाशिवरात्रीनिमित्त मेहरुण येथील महादेव मंदिराजवळ आयोजित सप्ताहादरम्यान शनिवारी (२२ फेब्रुवारी) रात्री ९ वाजता किर्तन सुरू असताना काही तरुणांनी गोंधळ घालत शिवीगाळ केली. त्यांना समज दिल्याचा राग येऊन सुमारे २० ते २५ जणांच्या टोळक्याने…
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई: शाहू नगरातून एमडी ड्रग्जसह तरुण गजाआड!
जळगाव: शाहू नगर येथे एमडी ड्रग्जची साठवणूक करून विक्री करणाऱ्या तरुणावर जळगाव शहर पोलिसांनी कारवाई करत ५३.४० ग्रॅम एमडी ड्रग्ज (किंमत ५.३४ लाख रुपये) जप्त केला आहे. याप्रकरणी सर्फराज जावेद भिस्ती (वय २३) याला अटक करण्यात आली असून,…
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जळगावमध्ये भव्य “जय शिवराय, जय भारत” पदयात्रा
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जळगावमध्ये भव्य "जय शिवराय, जय भारत" पदयात्रा
अनेकांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग
जळगाव, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या निर्देशानुसार जळगाव शहरात भव्य जिल्हास्तरीय…