Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
खदानीमध्ये बुडून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
एरंडोल ;- आई सोबत खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा खेळत असताना पाय घसरल्याने खदानीत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील सावदे गावात घडली…
श्री. गो. से. हायस्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात…
पाचोरा ;- पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा या विद्यालयात २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी या दोन महान…
पोदार प्रेप शाळेत गांधीजी आणि शास्त्रीजी यांची जयंती उत्साहात साजरी
जळगाव ;- पोदार प्रेप येथे २ ऑक्टोंबर या दिवशी गांधीजी व शास्त्रीजी यांची जयंती साजरी करण्यात आली.
या विशेष दिवसाचे औचित्य साधून पोदार प्रेप मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. गांधीजी यांची देशभक्ती, देशप्रेम, तसेच सत्य, अहिंसा…
महात्मा गांधी यांच संपूर्ण जीवन प्रयोगातून साकारलेलं व प्रत्यक्ष कृतीवर आधारलेलं होत. -डॉ.पुरुषोत्तम…
जळगाव ;- जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात आज २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि साहित्य कला व सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी स्मरण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…
14 वर्षीय मुलीला फुस लावून पळविले
एरंडोल; -तालुक्यातील पिंपळकोठा बुद्रुक येथून एका 14 वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उघडकीस आली. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला संशयित तुषार कैलास भील याच्या विरोधात पीडित मुलीच्या…
१२ वर्षीय मुलाचे यावल शहरातून अपहरण
यावल:- शहरातील बुरुज चौकातून एका बारा वर्षे मुलाने बूट विकत घेतल्यानंतर तो परत न आल्याने अज्ञात व्यक्तीने त्याला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद पीडित मुलाच्या वडिलांनी दिल्यावरून यावल पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल…
सरपंच पती आणि मुलाला 24 जणांकडून मारहाण
पारोळा:- सरपंच पद गेल्याच्या कारणावरून तब्बल 24 जणांनी महिला सरपंचाच्या पतीसह मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना 28 रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास पिंप्री प्र. उ. येथे घडली असून या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला…
विद्यार्थी, पालक व शिक्षक या तिघांच्या समन्वयातूनच शैक्षणिक विकास शक्य : प्रा. सोनल तिवारी
जळगाव,;- येथील जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी,बारावी विभागात प्राध्यापक-पालक सभा उत्साहात संपन्न झाली. सदर सभेसाठी जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी, प्राध्यापकवृंद तसेच अकरावी,बारावी…
नागरिकांनी समाजाप्रती आपले निरंतर कर्तव्य पार पाडावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव;- पाणी, स्वच्छता आणि आरोग्य हे आपल्या वैयक्तिक व सामूहिक जीवनातील तीन महत्त्वाचे घटक आहेत. स्वच्छतेत लोकसहभागाचा महत्त्वाचा वाटा आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी “स्वच्छता ही सेवा” अभियान वरदान ठरणार…
भुसावळ हादरले ; ३१ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून
भुसावळ ;- उधारीचे पैशांच्या कारणावरून एका ३१ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून केल्याने भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे. मामीच्या मुलीच्या लग्नासाठी उधारीवर तरुणाने पैसे दिले होते. यातील काही रक्कम परत मागण्यासाठी तरुण मामीला बोलला होता.…