DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये स्वच्छता अभियान

जळगाव- देशभरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला असून या उपक्रमांतर्गत १ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महात्मा गांधी यांच्या जयंती…

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमित्त ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन

जळगाव : महात्मा गांधी यांचा जन्म दिवस ‘विश्व अहिंसा दिन’ जगभर साजसा केला जातो. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षा प्रमाणे यंदा ही ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधीजींच्या १५५ व्या व लाल बहादूर…

तलाठ्यांकडील चकरा टळणार; ई-हक्क प्रणालीद्वारे करा अर्ज दाखल !

जळगाव;- सातबारा उताऱ्यावर वारसाची नोंद, मयताचे नाव कमी करणे, बँकेचा कर्जाचा बोजा चढविणे व उतरवणे यांसह इतर महत्त्वाच्या कामासाठी अर्ज दाखल करण्यासाठी जमाबंदी आयुक्तालयाने ‘ई-हक्क’ प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. एवढेच नव्हे तर दाखल अर्जामध्ये…

मारहाण करत धमकी दिल्याने युवकाची आत्महत्या दोन महिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

यावल : तालुक्यातील चितोडा येथील २३ वर्षीय तरुणास दोन महिलांसह ५ जणांनी अज्ञात कारणावरून मारहाण व धमकी दिल्याने युवकाने यावल शिवारातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची फिर्याद मृत युवकाच्या वडिलांनी | दिल्यावरुन दोन महिलांसह ५…

खर्दे येथील शिक्षकाचा मतदान केंद्रातच हृदयविकाराने मृत्यू

जळगाव ः धरणगाव तालुक्यातील खदें बु येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक रविंद्र बारसे यांचे नियुक्तीच्या शाळेत मतदान सुसुत्रीकरण विषय कामकाज करत असतांनाच आज हृदय विकाराने मृत्यू झाल्याची घटना खर्दे येथील मतदान केंद्र क्रमांक १०४ वर घडली. रविंद्र…

आरोपी बब्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई ; औरंगाबाद कारागृहात रवानगी

जळगाव ;- श्रीगणेशोत्सव विसर्जन मुर्हतावर जळगाव जिल्हयांतील जळगाव शहरातील एमआयडीसी हद्दीतील एका अट्टल गुन्हेगारावर एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधीकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे . त्याची औरंगाबाद…

भाजीपाला विकणाऱ्या आजीबाईने जिंकली इलेक्ट्रिक स्कूटर

चाळीसगाव : गणेशोत्सव निमित्ताने चाळीसगाव शहरासह तालुकावासीयांना १० दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देणाऱ्या आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतील चाळीसगावचा एकदंत या भव्य सांस्कृतिक महोत्सवामध्ये नृत्य, गायन, कीर्तन, अध्यात्म,…

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या गणपती विसर्जन मिरवूणकीत डॉ.उल्हास पाटील यांच्यासह कुटूबियांचा…

जळगाव - गणपती बाप्पा मोरया.., पुढच्या वर्षी लवकर या... असे म्हणत डीजे समवेत गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाची गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली असून या मिरवणूकी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील तसेच भावी खासदार…

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जागतिक रुग्ण सुरक्षा सप्ताहानिमित्‍त विविध…

जळगाव- जागतिक रूग्ण सुरक्षा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णालयात १७ ते २२ सप्टेंबर पर्यंत संसर्गावरील प्रतिबंधात्मक उपायांवर परिसंवादांतर्गत मंथन करण्यात आले. यात निवासी डॉक्टर यांनी संसर्गापासून रूग्णांची…

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात लर्निंग ओरिएंटेशन कार्यक्रम

जळगाव - गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग जळगाव येथे आज सिम्युलेशन आधारित लर्निंग ओरिएंटेशन कार्यक्रमाचे सत्र आयोजित केले होते. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील प्रा. पीयूष वाघ यांनी नुकतेच एनआरएससी अंतर्गत एसजीटी विद्यापीठात प्रशिक्षण घेतले होते,…