Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
जिल्हास्तरीय रोलबॉल स्पर्धेत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचा संघ प्रथम
जळगाव,'- जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित शहरातील कांताई सभागृहात झालेल्या १४ व्या ज्युनिअर रोल बॉल स्पर्धेत मुलींच्या गटात जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचालित सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संघाने अंतिम सामन्यात प्रथम…
जिल्ह्यात सर्पदंशाने चार महिन्यात 23 जणांचा मृत्यु
जळगाव,;- जिल्ह्यात सर्पदंशामुळे मागील चार महिन्यात 23 जणांचा मृत्यु झाला आहे. तर 13 जण किरकोळ जखमी आहेत. तेव्हा सर्पदंशावर वेळीच दक्षता घेण्याची गरज आहे. सर्पदंश झाल्यावर तात्काळ वैद्यकीय मदत मिळणे शक्य नसते व ती मिळण्यापूर्वी केलेले उपचार…
३५२ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता !
जळगाव : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यावर्षीच्या सर्वसाधारण, SCP, TSP/OTSP योजनेंतर्गत ६५८ कोटींच्या नियतव्यय पैकी आतापर्यंत तब्बल ३५२ कोटी २१ लाख ९६ हजारांच्या (५०टक्के) कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कमी कालावधीतच ३५२ कोटींच्या…
ग्रीको रोमन कुस्तीप्रकारात हर्षित झेंडे प्रथम
जळगाव | प्रतिनिधी
येवला येथे विभागीय कुस्ती स्पर्धा दि. २३ ला पार पडली. या स्पर्धेत प्रगती विद्या मंदीर शाळेचा विद्यार्थी व शाहुनगरमधील हनुमान आखाडा व्यायामशाळेचा पैलवान चि. हर्षित मनिष झेंडे हा ७१ किलो वजनी गटात व ग्रीको रोमन या कुस्ती…
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा दणदणीत…
जळगाव | प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील महिला क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर झाल्या. वरिष्ठ…
अमळनेरला दोन महत्त्वपूर्ण रस्त्यांची दर्जोन्नती
अमळनेर : मतदारसंघात ग्रामीण भागातील दोन महत्त्वपूर्ण रस्त्यांची दर्जोन्नती करण्यास ना.अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यासाठी दोन्ही मिळून सुमारे १७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
शासन मुख्यमंत्री ग्रामसडक योजना…
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीतर्फे निषेध
जळगाव ;- भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीयांबाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाने निषेध केला. आकाशवाणी चौकात जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभैय्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘जोडे मारो’ आंदोलन…
सराईत गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई
जळगाव ;- शहरातील पिंप्राळा परिसरातील संशियत गुन्हेगार गणेश उर्फ नाना शांताराम कोळी (वय ३७) याच्यावर रामानंदनगर पोलिसांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करत अटक केली आहे. ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे.
शहरातील…
रेल्वे रूळावर अनोळखी तरूणाचा मृतदेह
जळगाव ;- शिरसोली ते जळगाव दरम्यानच्या डाऊन रेल्वे रूळावर अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.
शिरसोली ते जळगाव डाऊन…
एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन
जळगाव ;- येथील एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे श्री गणरायाची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी अपार पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.
याप्रसंगी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक पोलीस…