Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
तरुणाची विहरीत उडी घेऊन आत्महत्या
मुक्ताईनगर ;- दुर्धर आजाराला कंटाळून पुरनाड येथील ३४ वर्षीय तरूणाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिपक अशोक इंगळे (वय-३४) रा. पुरनाड ता.…
गोदावरी,डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांना मानवी शरीराच्या प्रदर्शनीचे कुतुहल
जळगाव - येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अॅनाटॉमी विभागातर्फे आयोजित मानवी शरीरातील विविध अवयव आणि त्यांची कार्ये याविषयक माहितीपर प्रदर्शनीचे गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी सीबीएसई स्कूल, डॉ. उल्हास पाटील सीबीएसई इंग्लिश…
आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांचे निकाल
जळगाव ;- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूल येथे सुरू आहेत. वरिष्ठ गटाच्या या स्पर्धेत महाराष्ट्र,…
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी १२ वर्षानंतर चाळीसगाव तालुक्याची आमसभा
चाळीसगाव । प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सोमवारी, १८ रोजी आमसभेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा आ.मंगेश चव्हाण होते. यापूर्वी १२ वर्षांपूर्वी ५ मार्च २०११ रोजी शेवटची आमसभा घेण्यात आलेली होती.…
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगाल आघाडीवर
जळगाव | प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूल येथे दि. १५ ते २३ सप्टेंबर दरम्यान घेण्यात येत…
दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना राबविणार – आ. बच्चू कडू
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी' कार्यक्रमात दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ
जळगाव ;-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झालेला असतांना राज्यातील दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना नाही. त्यांच्यासाठी लवकरच स्वतंत्र घरकुल योजना…
खूनाच्या गुन्ह्यातील बंदीचा कारागृहातून पलायन करताना पकडले
जळगावः - खूनाच्या गुन्ह्यात दीड वर्षांपासून कारागृहात बंदी असलेल्या विजय चैनाम सावकारे (वय-२३, रा. चुंचाळे ता. यावल) हा कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे…
कुसुम्ब येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव ;- एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार तालुक्यातील कुसुंबा येथे आज रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे तेजस धोंडू पाटील (वय-१९) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव असे मयत…
ना.धों.महानोर यांच्या जयंतीनिमित्त ‘हा कंठ दाटूनी आला’ स्वरांजली
जळगाव;- कविवर्य ना. धों. महानोर यांच्याशी जेव्हाही बोलणं व्हायचे तेव्हा शेती, माती, पाणी आणि साहित्य यावरच चर्चा व्हायच्या यातुनच दादांशी ऋणानुबंध वाढत गेले. सुलोचनाच्या पाऊल खुणा हे काकुंच्या आठवणीतील पुस्तक मला अर्पण केल्याची आठवण ‘हा कंठ…
एसडी-सीड तर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन
जळगाव ;- सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजकता विकास योजनेच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे कार्य एसडी-सीड च्या अध्यक्षा सौ. रत्नाभाभी जैन व कार्याध्यक्षा मिनाक्षीताई जैन यांच्या मार्गदर्शनाने सुरु आहे.…