Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
घरात घुसून एकावर कोयत्याने वार
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील रचना कॉलनी येथे एकाच्या घरात घुसून कोयत्याने डोक्याला मारून दुखापत करून घरातील वस्तूंची नासधूस केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत…
पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! आत्महत्या करण्यास गेलेल्या महिलेचे वाचवले प्राण
जळगाव : शहरातील मेहरूण तलाव येथे मानसिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या एका ३४ वर्षीय विवाहित महिला जीवनाला कंटाळून आत्महत्या करण्यास निघाली असता नागरिकांनी तात्काळ ११२ क्रमांकावर समपर्क साधून एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी कार्यतत्परतेने धाव घेऊन…
जळगावात प्रथमच राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या पुर्वतयारीसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
जळगाव | प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूल येथे दि. १५ ते २३ सप्टेंबर दरम्यान होतील. वरिष्ठ…
जैन हिल्स येथे पोळा सण उत्साहात साजरा
जळगाव : प्रतिनिधी
वर्षभर शेतात राबणाऱ्या वृषभराजा बैलांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जैन हिल्सच्या हेलिपॅड पटांगणात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जळगाव येथील वीर योद्धा ग्रुपच्या सदस्यांनी ढोल, ताशा, झांझांच्या गजरात…
पाळधीला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडून पालकमंत्र्यांचे सांत्वन
जळगाव : मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंगळवारी, १२ सप्टेंबर रोजी पाचोरा येथे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या मातोश्री रेवाबाई पाटील यांचे निधन…
चाळीसगावला १२०० गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप
चाळीसगाव : आपल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी नेहमी चर्चेत असणारे जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा चाळीसगावचे आ.मंगेश चव्हाण यांच्यातर्फे चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्व.रामराव जिभाऊ पाटील विद्यार्थी सन्मान शिष्यवृत्ती योजना सुरु…
लम्पी त्वचा रोग आणि प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे डॉ. उल्हास पाटील विदयालयाच्या कृषी कन्यांकडून…
फैजपूर — येथे लम्पी त्वचा रोग आणि प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगांव येथील कृषी कन्या वैशाली रोडे,सुजाता खरात, वैष्णवी गुंजकर,सुप्रिया बडे यांच्याकडून करण्यात आले. यावेळी पशु चिकित्सक डॉ. प्रमोद…
एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या लोकांकरिता कायदेविषयक कार्यक्रम
जळगाव ;- :जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, जळगाव आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांचे संयुक्त विदयमाने एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या लोकांकरिता कायदेविषयक माहिती व जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन दि.१२/०९/२०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हा एड्स…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण दिले – खा. उन्मेश पाटील
जळगाव: ;- मराठा समाजाचे अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न श्री. देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्रीपदाच्या काळात मार्गी लावले आहेत. आता उपमुख्यमंत्रीपदाच्या काळात श्री. देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांचा मराठा समाजातील हजारो…
१२०० विद्यार्थ्यांना आज मोफत सायकलींचे वाटप
चाळीसगाव : आपल्या विविध समाजोपयोगी उप्रक्रमांसाठी नेहमी चर्चेत असणारे जिल्हा दुध संघाचे चेअरमन, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्व.रामराव जिभाऊ पाटील विद्यार्थी सन्मान शिष्यवृत्ती योजना…