Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
चाळीसगाव एमआयडीसीतून २२ लाखांचा गुटखा पकडला ; एकाला अटक
चाळीसगाव ;- येथील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या एका गोडाऊन मधून अन्न औषध विभाग आणि चाळीसगाव शहर पोलिसांनी २२ लाख ४१ हजारांचा गुटखा पकडला असून यात एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, एमआयडीसी चाळीसगाव…
जिल्ह्यात कंजक्टिव्हायटीस डोळ्यांचा संसर्गजन्य रोग वाढला
जळगांव;- जिल्ह्यात कंजक्टिव्हायटीस (Conjunctivitis) हा डोळ्यांचा संसर्गजन्य रोग बळावला आहे. याबाबत नागरिकांनी जागरूक राहावे व स्वतःच्या डोळ्यांची काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले…
जळगावात १३ रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन
जळगांव;- प्रकल्प संचालक (आत्मा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्ट रोजी जळगाव येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आत्माचे प्रकल्प संचालक पा.फ.साळवे यांनी…
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलची लखनऊ येथे युथ फेस्टिव्हलमध्ये चमकदार कामगिरी
जळगाव;- उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथील सिटी मोंटेसरी आयोजित आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्शन युथ फेस्टिव्हलमध्ये रायसोनी इस्टीट्युट संचलित जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या विध्यार्थ्यानी चमकदार कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. विद्यार्थ्यांच्या…
पाचोरा येथे पत्रकाराला मारहाणीचा भाजपकडून निषेध
पाचोरा ;- पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन व आमदार किशोर पाटील यांच्यात एका बातमीच्या शीर्षकावरून वाद निर्माण झाला होता. या वादात किशोर पाटील यांनी पत्रकार संदीप महाजन यांना अत्यंत खालच्या थरात आई - बहिणी वरून केलेली शिवीगाळ ही एका…
’मेरी माटी मेरा देश’ अभियानाची गोदावरी अभियांत्रिकीमध्ये सुरुवात
जळगाव - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान बुधवार, दिनांक ०९ ऑगस्ट, २०२३ पासून सुरु होत आहे. त्या अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी…
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे वाणिज्य मंडळाचे उदघाटन
जळगाव ;- स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. कॉलेज) जळगाव येथे वाणिज्य मंडळाचे प्रा. सुरेखा पालवे (सिनेट आणि व्यवस्थापन मंडळ सदस्य क.ब.चौ.उ.म.वि.जळगांव) यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख…
जैन इरिगेशन सिस्टिम्स् कंपनीचे तिमाही आर्थिक निकाल जाहीर
जळगाव ;- भारतातील सर्वात मोठी ठिबक, सूक्ष्म सिंचन आणि केळी, डाळिंब टिश्युकल्चर रोपे निर्मितीत अग्रेसर जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने आज पहिल्या तिमाहीचे एकल तसेच एकत्रित निकाल जाहीर केले. ८ ऑगस्ट रोजी जळगाव येथे झालेल्या कंपनी संचालक…
“मेरी माटी मेरा देश” अभियानाद्वारे असा होईल जागर !
जळगाव ;- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” अभियानाने सारा देश देशभक्तीने जागा झाला. या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या १५ ऑगस्ट २०२३ रोजी होत आहे. याचे औचित्य साधून यावर्षी “मेरी माटी मेरा देश” या संकल्पनेला…
मेहुनबारे येथे ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने चोरी
चाळीसगाव;- तालुक्यातील मेहुनबारे येथे अज्ञात चोरट्यांनी ज्वेलर्सचे शटर उचकटून आतील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याचा घटना उघडकीस आली असून परिसरात यामुळे खळबळ उडाली आहे.
मेहुनबारे येथे कुंदन प्रभाकर बाविस्कर वय 45 हे सराफा व्यावसायिक…