DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

पाल येथील कृषी विज्ञान केंद्र सर्वोत्कृष्ठ

रावेर ;- भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आय सी एं आर,नवी दिल्ली) अंतर्गत पुणे येथील कृषी तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्था (अटारी) व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी यांच्यातर्फे छत्रपती संभाजी नगर येथे २८ ते ३० जुलै २०२३ या कालावधीत…

चोपड्यात घरफोडीतून ७० हजारांचा मुद्देमाल चोरटयांनी लांबविला

चोपडा ;- शहरातील ग्रामसेवक कॉलनी येथील एका बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी 57 हजार रुपयांची रोकड , टीव्ही ,सेट टॉप बॉक्स, चांदीचे गणपती व लक्ष्मीची मूर्ती असा एकूण 70 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने चोपडा शहर पोलीस…

गोंडगाव प्रकरणातील आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी भव्य मूक मोर्चा

पाचोरा ;- भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील आठ वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर येथील नराधमाने अतिप्रसंग करुन तिला जीवे ठार मारले त्या नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी. यासाठी सदरचा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा या मागणीसाठी पाचोरा येथे…

अजितदादांनी २० वर्षांत एका रुपयाचाही निधी दिला नाही ; गिरीश महाजन यांनी केला खुलासा

मुंबई ;- गेल्या वीस वर्षांपासून अजित पवार आणि माझा एकमेकांना विरोध राहिला आहे. अजित पवार हे शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी माझ्या मतदार संघासाठी एक रुपया सुद्धा देणार नसल्याचे आव्हान दिले होते. त्यांनी हे आव्हान आणि शब्द पाळला. आम्ही आता मित्र…

गोंडगाव घटना जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल- ना. गुलाबराव पाटील

जळगाव;- गोंडगाव येथील घटना माणूसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील पिडीत बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची सजा देण्यासाठी ही केस जलद गती न्यायालयात चालवून एक महिन्याच्या आत निकाल लावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.अशी ग्वाही…

एरंडोलच्या महिलेची साडेआठ लाखांमध्ये ऑनलाईन फसवणूक ; गुन्हा दाखल

जळगाव ;-बँक ऑफ महाराष्ट्र च्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून महिलेला व्हाट्सअप वरील एप्लीकेशन लिंक पाठवून ती डाऊनलोड करण्याचे सांगून चार जणांनी आठ लाख 55 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी सायबर पोलीस…

खेडगाव नंदीचे येथे सर्पदंशाने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

पाचोरा ;- तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथील शेत शिवारात एका २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ६ आॅगस्ट रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद…

गोंडगाव येथील घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांतर्फे सोमवारी पाचोरा बंद

पाचोरा ;- भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे एका ८ वर्षीय चिमुकली वर १९ वर्षाच्या नराधमाने अत्याचार करत चिमुकली खुन केल्याची दुर्दैवी घटना घडली असुन आरोपी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपीस कठोरात कठोर…

कला मंडळाचे प्रसिद्ध नाट्य कलावंत प्रा हेमंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव ;- स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय एम जे कॉलेज जळगाव येथे कला मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हास्यजत्राफेम प्राध्यापक हेमंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात समई…

जिल्ह्यातील नऊ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश

जळगाव ;- जिल्ह्यात बदलून आलेल्यांसह प्रभारी म्हणून नियुक्ती देण्यात आलेल्या नऊ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश पोलिस अधीक्षकांनी काढले. त्यांना तत्काळ नवीन पदस्थापना झालेल्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियंत्रण कक्षाचे…