DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

डोळे येण्याची साथ (Conjuctivitis)

पावसाळ्याचे वातावरण हे अनेक प्रकारच्या जंतूंच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळेच ह्या वातावरणात अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी पसरतात. त्यापैकीच एक डोळ्यांचा साथीचा रोग जो ह्या वातावरणात पसरतो आहे तो आहे ‘कंजंक्टीवायटिस’. ह्या साथीच्या…

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा संपन्न

जळगाव  : सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल व स्विमिंग असोसिएशन ऑफ जळगाव डिस्ट्रीक्टच्या सयुंक्त विद्यमाने ता. २३ रविवार रोजी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मिनी ऑलम्पिक जलतरण तलाव येथे जिल्हास्तरीय एक्वाटिक चॅम्पियनशिप – २०२३ या…

जळगाव शहरात भर दिवसा गोळीबार

जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात दुपारी एक वाजेच्या सुमारास पूर्व वैमनस्यातील वादातून भांडण चिघळले. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली असताना वाद घालणार्‍यांपैकी एकाने हवेत गोळीबार केला. यामुळे जमलेले लोक…

रायसोनी महाविद्यालयात २० ते २३ जुलै दरम्यान जी. एच. रायसोनी मेमोरियल महाराष्ट्र राज्य निवड फिडे…

जळगाव | प्रतिनिधी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालय नेहमी युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवीत असते या अनुषंगाने अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना व…

जग बदलतंय, उठा आपल्या स्वप्नांना कष्टाचे बळ द्या : प्राचार्या सोनल तिवारी

जळगाव : प्रतिनिधी महविद्यालयात विद्यार्थ्यांना घडविले जाते. त्यांच्यावर योग्य ते संस्कार घालण्याचे प्रामाणिक प्रयत्न प्राध्यापक करीत असतात. त्यासोबतच विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, रोजगारभिमुक अभ्यास याचेही उत्तम ज्ञान…

सप्तशृंगी अपघातातील मृत महिलेच्या कुटुंबियांना १० लाख रुपये मदत

मुंबई : सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात होउन बस गडाच्या दरीत कोसळल्याने अपघात झाला. त्यात अमळनेर तालुक्यातील महिला ठार झाली व तालुक्यातीलच इतर १४ जण जखमी झाल्याने त्या अपघाताची माहिती समजतात मंत्री अनिल पाटील…

सप्तशृंगी गड घाटात भीषण अपघात; जळगाव जिल्यातील १५ भाविकांचा समावेश

जळगाव | प्रतिनिधी  सप्तश्रृंगी गडावरून खामगावला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला असून प्रवाशांना घेऊन जाणारी बस सप्तश्रृंगी घाटातील दरीत कोसळली. या बसमध्ये जळगाव जिल्यातील १५ प्रवासी होते त्यातील अमळनेर तालुक्यातील एका महिलेचा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरणार?

मुंबई : ठाकरे गटाकडून आमदार सुनील प्रभू यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. ठाकरे गटाच्या या…

अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले

जळगाव : प्रतिनिधी  गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या विनापरवाना वाळू वाहतुक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत दोन ट्रॅक्टर जप्त केले असून चालकांसह मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरणा…

आश्रम शाळेच्या प्रकाराशी माझा काहीही संबंध नाही- ना.अनिल पाटील

अमळनेर : माझ्या स्वागताच्या वेळी अमळनेरातील आश्रम शाळेच्या बाबतीत जो प्रकार घडला त्याच्याशी मंत्री म्हणून म्हणून काहीही संबंध नाही, त्याची मला पुसटशीही कल्पना नव्हती,हेतुपुरस्कर तसा प्रकार कुणी केला असेल तर मुळीच सहन केला जाणार नसून कुणी…