DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

उद्या सायंकाळी जी. एच. रायसोनी महाविद्यालयातर्फे “चाणक्य-फॉर कॉर्पोरेट लीडरशिप”वर व्याख्यान

जळगाव : येथील जी. एच. रायसोनी मेमोरियल टॉकमार्फत स्व. ग्यानचंद हिराचंद रायसोनी यांच्या जयंतीनिमित्त उद्या ता. ३० शुक्रवार रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय व्यवस्थापन विचारवंत डॉ. राधाकृष्णन पिल्लई हे उपस्थितांशी “चाणक्य-फॉर…

उत्तम आरोग्यासाठी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून योग साधना

जळगाव | प्रतिनिधी  जैन इरिगेशनच्या जैन अॅग्री पार्क, जैन एनर्जी पार्क, जैन फूडपार्क, जैन प्लास्टिक पार्क बांभोरी, जैन हायटेक प्लान्ट फॅक्टरी टिश्यूकल्चर पार्क टाकरखेडा यासह अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मिडीअम…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

जळगाव | प्रतिनिधी  येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात बुधवार ता. २१ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणात योग सप्ताहाचे उत्साहात समारोप करण्यात आला. ता. १५ ते २१…

गिरीश महाजनांचा व्यापाऱ्यांना मोठा दिलासा !

जळगाव - अन्नसुरक्षा कायद्याचा व्यावसायिकांना मोठा त्रास असून त्यामध्ये बदल करवा, अशी मागणी व्यापारी आणि व्यावसायिकांच्यावतीने करण्यात आली आहे. याबरोबरच एपीएनसी कायद्यामुळे व्यावसायिकांसह ग्राहकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.…

जळगावची सानिया तडवी करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व

जळगाव | प्रतिनिधी क्रियेटीव्ह चेस असोसिएशन चंद्रपूर व श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनतर्फे फिडे नामांकित महिलांची राज्यस्तरीय स्पर्धा चंद्रपूर येथे पार पडली. या स्पर्धेत जळगाव येथील कु.…

कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात १० हजारांची वाढ !

मुंबई : कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात १० हजार रुपये एवढी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या या ग्रामसेवकास ६ हजार रुपये दरमहिना मिळतात, आता ते १६…

अखेर अमळनेरच्या शासकीय इमारतीचा प्रश्न मार्गी !

जळगाव । अमळनेर शहराच्या मध्यभागी शासकीय इमारत बांधण्यात यावी यासाठी सुरु असलेला धरणे आंदोलन दि. 12 मंगळवार रोजी सकाळी दहाच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन धडकला. मात्र जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पंधरा दिवसाच्या आत त्याच ठिकाणी…

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयात “क्लाउड कॉम्प्युटिंग” या विषयावर कार्यशाळा

जळगाव | प्रतिनिधी संगणकावरची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी क्लाउड कॉम्प्युटिंग हा एक योग्य पर्याय आहे. हॅकिंग तसेच संगणकात बिघाड झाल्यास डाटा रिकव्हरीची शाश्वती असते. माहिती जतन करण्याचे तंत्रज्ञान म्हणजे क्लाउड कॉम्प्युटिंग असल्याने…

कम्युनिटी रेडिओ समाजापर्यंत योजना पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम – प्रशांत नारनवरे

जळगाव | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत जी. नारनवरे यांनी के सी ई सोसायटी संचलित एम जे कॉलेज कॅम्पस मधील रेडिओ मनभावन ला आज सदिच्छा भेट दिली . त्यांनी सामुदायिक रेडिओ बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली .…

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ संपन्न झाले

जळगाव |  प्रतिनिधी जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव प्रायोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ यशस्वीरित्या पार पडल्या या स्पर्धा दिनांक ०९…