Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
फार्मर ते ट्रान्सफार्मर’ प्रेरणादायी प्रवास..!
जळगाव | प्रतिनिधी
फार्मसीचे शिक्षण होऊन औषधालय सुरू केले. यातून जनसंपर्क वाढला. आपल्या शिक्षणाचा, जनसंपर्काचा विधायक कार्यासाठी उपयोग व्हावा याच उद्देशाने स्वत: बरोबर इतरही पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविणारा ‘फार्मर ते…
सुट्टीमध्ये सहकुटुंब फिरायला जाण्यासाठी बेस्ट ठिकाणे कोणती?
दिव्यसारथी ऑनलाईन डेस्क : उन्हाळा जसा उष्णता घेऊन येतो तसा सुट्ट्या देखील घेऊन येतो. लगेच कुटुंब, मित्र किंवा नातेवाईकांसोबत कुठे तरी फिरायला जायचे हे ठरवू लागतात.या सुट्ट्यामध्ये नेमके फिरायला जाण्याच्या ठिकाणाचे समीकरण साधने खूप महत्वाचे…
जन्मदात्या पित्याकडून अवघ्या ९ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार
चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातून बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथे आपल्याच ९ वर्षीय मुलीवर नराधम बापाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी…
फाली…उदयोन्मुख नेतृत्व विकासाची वाट – अनिल जैन
जळगाव : प्रतिनिधी
कृषिप्रधान देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. कृषीक्षेत्रात भविष्यात सशक्त नेतृत्व निर्माण व्हावे, शेतीविषयक आत्मविश्वास वाढून ती व्यवसायाभिमूख व्हावी यासाठी फाली उपक्रम राबवित आहोत. शिष्यवृत्ती देणे, इंटर्नशिप…
जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यानी एकसोबत पाहिला “३५० व्या शिवराज्याभिषेक”चा…
जळगाव : स्वराज्याची स्थापना करण्याचं ध्येय घेऊन वयाच्या १६ व्या वर्षी शपथ घेणाऱ्या शिवरायांचे बरोबर ३५० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ‘छत्रपती’ शिवाजी महाराज झाले! रायगडावर मोठ्या दिमाखात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. त्या…
जनतेचा आशीर्वाद, कार्यकर्त्यांची साथ, केलेला विकास ; यामुळे विजयाचा विश्वास !
पाळधी ता. धरणगाव : आपल्या आजवरच्या कारकिर्दीत मी नेहमीच जनतेच्या हिताचा विचार केला. त्यांच्यासाठी झटलो, याचमुळे आज याच जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. लहानातील लहान कार्यकर्त्यांच्या सुख-दु:खात आपण धावून जातो यामुळे त्यांची…
पाळधीनजीक लक्झरीला अपघात ; पालकमंत्री धावले अपघातग्रस्तासाठी !
जळगाव | प्रतिनिधी
धरणगाव रस्त्यावर पाळधी गावानजीक असलेल्या महामार्गावर हॉटेल सुगोकी जवळील रात्री 8 वाजेच्या सुमारास लक्झरी पलटी होवून 30 ते 35 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. यावेळील जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या पाळधी…
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे १०० टक्के विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये पास
जळगाव | प्रतिनिधी
जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूलचा इयत्ता १० वी चा यंदाही 100 टक्के निकाल लागला. यात विद्यार्थीनींनी…
शेतीच्या त्यागापेक्षा शाश्वत शेतीची कास धरा – नादिर गोदरेज
जळगाव | प्रतिनिधी
शेतीचे भवितव्य संकटात येते तेव्हा भूमिपुत्रच शेतीला विकतो हे वास्तव आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञान शेतीत वापरले तर ती शाश्वत होते. भारताच्या समृद्धीचे कणखर नायक तुम्ही आहात. ठिबक, शेडनेट व इतर संशोधनाची मदत घेऊन शाश्वत…
उच्चतंत्रज्ञानामुळेच शाश्वत शेतीचा मार्ग
जळगाव | प्रतिनिधी
शेतकऱ्यांनी उच्च कृषीतंत्रज्ञानाचा अवलंब केला, त्या जोडीला त्यांचे अथक परिश्रम, तज्ज्ञांचे मार्गदर्शन यातून अशाश्वत शेतीला शाश्वत करण्याची किमया शेतकऱ्यांनी करून दाखविली आहे. त्याबाबतचा खडतर परंतु तितकाच प्रेरणादायी…