Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
जळगावातील झुलेलाल वॉटर पार्कमध्ये कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना मारहाण
जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या झुलेलाल वॉटर पार्कमध्ये फिरण्यास गेलेल्या कुटुंबीयांना त्याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
घरगुती गॅसचा काळा बाजार; एकाविरुद्ध कारवाई
जळगाव : प्रतिनिधी
पोलिस कॉलनी परिसरातील रिक्षा स्टॉपजवळ घरगुती गॅसचा काळा बाजार करणाऱ्या दुकानावर सोमवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून ३४ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी एमआयडीसी…
जळगावात २६ बोटे असलेल्या बाळाला मातेने दिला जन्म
जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी ग्रामीण रुग्णालयात तब्बल २६ बोटे असलेल्या बाळाचा जन्म झाला आहे. या नवजात बाळाला दोन्ही हाताला एक- एक तर दोन्ही पायाला तब्बल दोन- दोन बोटे जास्त आहेत. नवजात बाळ व बाळाची आई…
रेल्वे प्रशासनाची सूचना टांगली खुंटीला
भुसावळ : प्रतिनिधी
रेल्वेस्थानकावर मध्य रेल्वे विभागाने ब्रिजवरून थेट प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी लिफ्टची व्यवस्था केली आहे. ही लिफ्ट वयोवृद्ध, बालक व आजारी रुग्णांसाठी उभारली आहे. मात्र, या लिफ्टचा उपयोग खानपान विभागातील किंवा वेंडर सामान…
जन्मल्या तिघी, जुळलेल्या जुळ्या दोघी !
जळगाव : खासगी दवाखान्यात एका महिलेने तीन लेकींना जन्म दिला. त्यातील 'जुळलेल्या जुळ्या असून दोघींना एक हृदय, शरीर आणि दोन हात व पाय आहेत. एकाच हृदयावर आयुष्याचा श्वास जिवंत असल्याने दोघींना ऑक्सिजनवर ठेवले आहे.
डॉ. सुदर्शन नवाल यांच्याकडे…
तापीत पोहण्यास गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू
भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील ३२ खोली भागातील रहिवासी दोघा युवकांचा तापी नदीत बुडून मृत्यू झाला. अंकुश ठाकूर ( वय १८) व दानिश शेख (वय १७) अशी मृतांची नावे आहेत. अंकुश आणि दानिश यांच्यासह ५ जण तापी नदीवर रविवारी सायंकाळी पोहण्यास गेले होते.…
पीकविम्याचा लाभ मिळण्यासाठी यावल तहसीलदारांना निवेदन
यावल : यावल तालुक्यात केळी पकि विमा कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना पीकविमा लाभापासून वंचीत राहवे लागत आहे. त्यामुळ प्रशासनाने याची दखल घेत तातडीने पीकविम्याचा लाभ बँक खात्यात तातडीने अदा करावी अशी मागणीचे निवेदन भाजपाच्या वतीने…
जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार राष्ट्रवादीतून बडतर्फ
जळगाव : प्रतिनिधी
पक्षाशी बंडखोरी करीत भाजप-शिंदे गटाच्या सहाय्याने जिल्हा बंॅकेचे चेअरमनपद मिळवणारे संजय पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी (बडतर्फ) करण्यात आली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या…
सीआयएससीई बोर्डच्या 12 वी व 10 वी च्या परिक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
जळगाव | प्रतिनिधी
दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता 12 वी आयएससी व इयत्ता 10 वी आयसीएसईचा निकाल जाहिर झाला. यात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सोळा वर्षापासून 100 टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली. अनुभूती स्कूलमधून…
डिझेल संपल्याने ग्रा.पं.च्या ट्रॅक्टरचा नदीपात्रातच मुक्काम
यावल : प्रतिनिधी
येथील ग्रामपंचायत कार्यालयावर प्रशासकराज कारभाराचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक अडचणी निर्माण होत नागरिकांना त्या अडचणींचा रोज सामना करावा आहे. त्यातच आज रोजी केरकचरा वाहतूक करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या ट्रॅक्टर मधील डिझेल…