Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
पिंपळगाव गोलाईजवळ खासगी बस जळून खाक – सुदैवाने जीवितहानी टळली
पाचोरा, ता. जामनेर – येथून जवळ असलेल्या पिंपळगाव गोलाईजवळ पुण्याहून धारण (म.प्र.) येथे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. बसमध्ये ३५ प्रवासी होते. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.…
सराफ गल्लीतील घरफोडी; ७० हजारांची रोकड चोरीला
अमळनेर : शहरातील सराफ गल्लीत बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ७० हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना गुरुवारी (२२ मे) दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेहान…
जगबुडी नदीच्या पुलावरून कार कोसळली; पाच जणांचा मृत्यू
रत्नागिरी | प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीच्या पुलावरून एक कार सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली. ही दुर्घटना सोमवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता घडली.…
दशक्रिया विधीनंतर भीषण अपघातात माय-बाप आणि चिमुकल्याचा मृत्यू; लातूर हादरलं
लातूर – लातूर-जहीराबाद महामार्गावरील हलगरा पाटीलजवळील शनी मंदिरासमोर आज सायंकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला. दशक्रिया विधीवरून परतणाऱ्या कांबळे कुटुंबाच्या दुचाकीला भरधाव क्रूझरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आई, वडील आणि त्यांचा मुलगा…
भुसावळमध्ये महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग
भुसावळ | शहरातील एका भागात राहणाऱ्या २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या…
हनीट्रॅप : महिलेची एक लाख घेताना रंगेहात पकडल्याने खळबळ
रावेर: तालुक्यातील एका धनाढ्य व्यक्तीकडून सातत्याने पैसे उकळणाऱ्या महिलेला एक लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.
मैत्रीपासून ब्लॅकमेलिंगपर्यंतचा प्रवास
२०१८ मध्ये रावेर…
झोपेत अंगावरून वाहन गेल्याने तीन मजूर जागीच गतप्राण
झोपेत अंगावरून वाहन गेल्याने तीन मजूर जागीच गतप्राण
जळगाव खुर्द जवळील घटना
जळगाव प्रतिनिधी
कामाच्या ठिकाणी दिवसभर काम करून थकलेल्या तीन मजुरांच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्याने यात तिघे जण ठार झाल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या…
पोलिस कुटुंबीयांसाठी दि.८ रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर
पोलिस कुटुंबीयांसाठी दि.८ रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना व अरुश्री हॉस्पिटलचा उपक्रम
जळगाव, - महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जळगाव व अरुश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस…
१९ किलो गांजा घेऊन जाणाऱ्या तस्कराला सापळा रचून पकडले
कासोदा पोलिसांची कारवाई
कासोदा प्रतिनिधी
गांजाची अवैधरित्या तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून कासोदा पोलिसांनी वेषांतर करून गेल्या चार दिवसांपासून पाळत ठेऊन होते मात्र अखेर पाचव्या दिवशी १९ किलो गांजा घेऊन जाणाऱ्या तस्कराला…
महाशिवरात्री किर्तनादरम्यान तरुणांचा गोंधळ, युवकाला बेदम मारहाण
जळगाव: महाशिवरात्रीनिमित्त मेहरुण येथील महादेव मंदिराजवळ आयोजित सप्ताहादरम्यान शनिवारी (२२ फेब्रुवारी) रात्री ९ वाजता किर्तन सुरू असताना काही तरुणांनी गोंधळ घालत शिवीगाळ केली. त्यांना समज दिल्याचा राग येऊन सुमारे २० ते २५ जणांच्या टोळक्याने…