DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गारखेडा बु.येथे त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त कार्तिक स्वामी यांची रथोत्सवाची जय्यत तयारी

गारखेडा बु.जामनेर/प्रतिनीधी-सुनिल चौधरी गारखेडा गावातील सालाबादप्रमाणे रथ उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे .त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त रथ उत्सव समिती व गावातील नागरिकांनी .सजावट व मिरवणुकीची तयारीत सहभाग घेतला भाविक भक्तांनी रथ उत्सवातत सामील व्हावे . रथ समिती व गावातील नागरिकांनी भाविकांना रथोत्सवाचा हार्दिक शुभेच्छा रथोत्सवाच्या कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे दिनांक 5 नोव्हेंबर शनिवार सकाळी उत्सवाचे ध्वजारोहण व सुरूवात. श्रीगणेश अभिषेक श्री स्वामी समर्थ अभिषेक दिनांक 6 नोव्हेंबर रविवार सकाळी श्रीराम अभिषेक संध्याकाळी तुळशी विवाह रात्री हरिहर भेट दिनांक 7 नोव्हेंबर सोमवार सकाळी काशी विश्वनाथ अभिषेक सकाळी 10.30 पासून महाप्रसाद दुपारी 2 वाजेपर्यंत सकाळी 1130 वाजता कार्तिक स्वामी मंदिर दर्शन सुरूवात संध्याकाळी 4 वाजता रथोत्सव मानकरी सन्मान व रथोत्सव मिरवणूक सुरूवात करणार आहे त

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.