ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
जळगाव : विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने कामावरून घरी परतणारे योगेश भास्कर ढाके (वय ४५, रा. सदोबा नगर) हे जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवार दि.९ ऑगस्ट रोजी रात्री महामार्गावर तरसोद ते नशिराबाद दरम्यान घडली.…