निवासी उपजिल्हाधिकार्यांवर वाळू माफियांचा प्राणघातक हल्ला
जळगाव : जिल्ह्यातील वाळू माफियांकडून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर हल्ले करणे सुरूच आहेत. मात्र आता उपजिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला करण्याची घटना समोर आली आहे. प्रांत, तलाठी यांच्यावर आजपर्यंत हल्ले झालेलेच आहेत, मात्र प्रथमच उपजिल्हाधिकाऱ्यांवरच…