पंतप्रधानांचा ‘लखपती दीदी’ मेळावा ऐतिहासिक होईल – ना. गिरीश महाजन
जळगाव : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि. २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ‘लखपती दीदी’ हा ऐतिहासिक महिलांचा मेळावा जळगाव विमानतळाच्या समोरच्या प्राईम औद्योगिक वसाहतीच्या विस्तीर्ण अशा जागेवर होणार आहे. या…