DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

चाकूचा धाक दाखवत मोबाईल लुटणाऱ्या खेकड्याला अटक

जळगाव ;- दोन जणांना चाकूचा धाक दाखवत दोन महागडे मोबाईल लांबविल्याची घटना शहरातील मेहरूण तलाव परिसरात घडली होती. या गुन्ह्यातील फरार असलेल्या चौथा संशयित आरोपी अमन उर्फ खेकडा रशीद सैय्यद (२०, रा. सुप्रिम कॉलनी) याला शनिवारी १२ ऑगस्ट रोजी…

जळगाव मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जळगाव :- महनगरपलिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे मनपा शाळेतील पहिली ते पाचवीच्या २७०० विद्यार्थ्यांना दप्तर, कंपास पेटी, डब्बा, वॉटरबॅग वाटप व बालवाडीच्या विद्यार्थ्यांसह नववी ते दहावीच्या २१३ विद्यार्थिनींना गणवेश वाटपाचा शुभारंभ…

चित्रप्रदर्शनातून देशाच्या इतिहासाला उजाळा – खासदार उन्मेशदादा पाटील

चाळीसगाव – नव्या पिढीसाठी देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास पुन्हा एकदा चित्रप्रदर्शनातून मांडण्यात आला आहे. विद्यार्थी पालक यांनी या चित्रप्रदर्शनाला भेट देऊन देशाचा इतिहास समजून घ्यावा. जो इतिहास समजून घेईल तो इतिहास निर्माण करू शकतो या…

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकीमध्ये ‘मेरी मिट्टी मेरा देश”उपक्रम उत्साहात साजरा

जळगाव;- येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील डान्स क्लब व म्युझिक क्लबच्या माध्यमातून भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमीत्ताने “मेरी मिट्टी मेरा देश” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,…

पत्रकार संदिप महाजनयांच्यावरील मारहाणीचा मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध

जामनेर ;- पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ला तसेच शिवीगाळ करणार्या वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. त्याबद्दल जामनेर पोलीस स्टेश चे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व नायब तहसीलदार यांना आज रोजी मराठी पत्रकार…

एक गाव, एक वार्ड, एक गणपती’ उत्सव साजराकरा – आयुष प्रसाद

जळगावं,;- सामाजिक सलोखा वृध्दींगत होण्यास व विधायक कामांना गती मिळण्यासाठी जिल्हयातील सर्व नागरिक, गणेश मंडळे, सरपंच , नगरसेवक व सर्व पदाधिकारी यांनी ‘एक गाव, एक वॉर्ड, एक गणपती’ साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष…

१३ ऑगस्ट रोजी ८ केंद्रावर तलाठी, कोतवाल पदांसाठी परीक्षा

जळगाव;- जिल्हा प्रशासनाच्या वतीने १३ ऑगस्ट २०२३ रोजी पोलीस पाटील व कोतवाल रिक्त पदांसाठी जळगाव जिल्ह्यातील ८ परीक्षा केंद्रावर सकाळी ११ ते दुपारी १२.३० व दुपारी ३ ते ४ यावेळेत परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये…

सेट्रींग काम करणारा मजूर दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने ठार

जळगाव ;- शहरातील गणेश कॉलॉनी परिसरात बांधकामाच्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरून सेट्रींग काम करणारा मजूर खाली पडल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ११ ऑगस्ट रोजी दुपारी २वाजता घडली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी…

तरसोद येथे माजी सैनिकाच्या हस्ते शिलाफलक अनावरण

जळगाव;-  तालुक्यातील तरसोद येथील जिल्हा परिषद शाळेत ‘मेरी माटी मेरा देश’ हा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला. तरसोद येथील जिल्हा परिषद शाळेत स्वतंत्र शिलाफलक उभारण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी…

उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी केली दुचाकी चोरीच्या संशयितांची ओळख परेड

जळगाव ;- शहरासह जिल्ह्यात सध्या मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले असून त्या पार्श्वभूमीवर आज एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे असलेल्या ४४ संशयितांची सुमारे दोन तास ओळख परेड घेतली.…