आ.मंगेश चव्हाण यांच्या हस्ते दर्ग्यावर चादर अर्पण
चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असणारे हजरत पिर मुसा कादरी बाबा यांचा उर्स निमित्त शुक्रवारी, २६ जानेवारी रोजी आ.मंगेश चव्हाण यांनी बाबाच्या दर्गावर चादर अर्पण केली.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नितीन पाटील, राजेशाही मसालाचे संचालक हाजी गणी शेख, अमोल पाटील, रोहन पाटील, नगरसेवक फकिरा मिर्झा, बंडू पगार, हाजी मंजूर खान, सागर चौधरी, भाजपाचे अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अग्गा सय्यद उपस्थित होते.