DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगाव ग्रामीण मधून अनुभूती निवासी स्कूलचा क्रिकेट संघ विजयी

जळगाव ;- जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे १४ वर्ष वयोगटाखालील तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले होते. जळगाव तालुक्यातील चार शाळांच्या संघ या स्पर्धेत सहभागी झाले. यात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विजय मिळवित…

रायसोनीच्या विद्यार्थ्याचा औद्योगीक दौरा

जळगाव : येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविध्यालयातील विद्यार्थ्यांचा शहरालगत असलेल्या कोगटा इंडस्ट्रीज येथे अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील प्रथम वर्ष एमबीए शाखेच्या…

राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांच्याकडे नंदुरबारचे पालकमंत्री पद

जळगाव : भाजप- शिवसेनेच्या सत्तेत सोबत आलेल्या अजित पवार यांच्या गटातील अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर आता त्यांना नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पालकमंत्री पद मिळाल्यानंतर…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “थेरी ऑफ कम्प्यूटेशनस” या विषयावर कार्यशाळा

जळगाव : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात संगणक विज्ञान अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान विभागाकडून अभियांत्रिकेतील “थेरी ऑफ कम्प्यूटेशनस” या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. आयआयटी भिलाई येथील…

बिगूल वाजलं! राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहीर

आचारसंहिता लागू, पहा सर्व महत्वाच्या तारखा जळगाव :  राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांबाबत घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे २३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तसेच…

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

जळगाव;- महाराष्ट्राला दिशा देणारे मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल. असा विश्वास राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बोधचिन्हाच्या अनावरण प्रसंगी व्यक्त केला.…

सुसंवादातुनच समाज घडतो – अनुराधा शंकर

जळगाव । प्रतिनिधी लहान मुलं हे देशाचे भविष्य आहे. मुलांनी जिज्ञासा पुर्वक प्रश्न विचारून सुसंवाद घडवावा, त्यातुनच समाज घडेल. असे प्रतिपादन मध्यप्रदेशच्या पोलीस महासंचालक (DGP) श्रीमती अनुराधा शंकर यांनी केले. त्या गांधी रिसर्च…

तरुणावर विळ्याने हल्ला, गुन्हा दाखल

भुसावळ | प्रतिनिधी शहरातील गंगाराम प्लॉट येथील तरुणांवर विळ्याने हल्ला केल्याची घटना शनिवार रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली. संशयितांने फिर्यादीच्या आईस त्यांच्या राहत्या घरासमोर शिवीगाळ केली. याबाबत गौरव नाले याने माझ्या आईस…

खदानीमध्ये बुडून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

एरंडोल ;- आई सोबत खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा खेळत असताना पाय घसरल्याने खदानीत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील सावदे गावात घडली…

श्री. गो. से. हायस्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात…

पाचोरा ;- पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से‌. हायस्कूल, पाचोरा या विद्यालयात २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी या दोन महान…