DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अपघातग्रस्त वाहनचालकांची डॉ. उल्हास पाटील यांनी केली मदत

जळगाव - जळगावकडे जाणार्या मारोती ओमनीला जळगाव भुसावळ महामार्गावर शनिवार ७ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास अपघात झाला होता. याच मार्गावरुन दैनंदिन मॉर्निंग वॉक करणारे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी आपल्या सहकार्यांसमवेत…

विद्यापीठात उद्या प्रयोगशाळेचे उदघाटन

जळगाव.;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उद्या रविवार दि.८ ऑक्टोबर रोजी सेमीकंडक्टर वेफर प्रक्रियेसाठी धूलिकण विरहित प्रणालीयुक्त प्रयोगशाळेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या…

निर्णय प्रक्रियेत डाटा अनॅलिटीकस महत्त्वाची भूमिका : निकिता गौर

जळगाव ;- निर्णय प्रक्रियेत “डाटा अॅनालिटिक्स”ची महत्त्वाची भूमिका असते. यामुळे अचूक व वेगवान निर्णय घेतले जाऊ शकतात. तंत्रज्ञानाच्या युगात या प्रक्रियेला जास्त महत्त्व आले आहे. माहिती व तंत्रज्ञान, सांख्यिकीय विश्लेषण आणि संगणकावर आधारित…

ग्रंथपाल ७ हजारांची लाच स्वीकारताना जाळ्यात

चाळीसगाव ;- : तालुक्यातील करगाव माध्यमिक आश्रमशाळेचे ग्रंथपालने ७ हजारांची लाच स्वीकारताना त्याला जळगावच्या लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. कालबद्ध वेतनश्रेणी मंजुरीसाठी हि लाच स्वीकारली आहे. श्रीकांत गुलाब पवार (38) असे ग्रंथपालाचे नाव…

यावल येथे हाणामारीत एकाचा मृत्यू

यावल ;- शहरातील बोरावल गेट परिसरात दोन जणांमध्ये थट्टा मस्करी होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याने जखमी झालेल्या एकाच उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत…

२३ वर्षीय तरुणाने घेतला गळफास

जळगाव – २३ वर्षीय तरुणाने साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरातील विठ्ठल पेठ भागातील गायवाडा परिसरात आज शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. त्याचा दहा वर्षीय चुलत भाऊ घरात पाणी पिण्यासाठी आला असता ही घटना समोर आली.…

जळगांव परिमंडलात महिन्याभरात १०० कोटींचे भरले ऑनलाईन वीजबिल

जळगाव;- जळगांव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या महावितरणच्या जळगांव परिमंडलात ऑनलाईन वीजबिल भरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सप्टेंबर 2023 या एका महिन्यात परिमंडलातून 4 लाख 81 हजार 13 ग्राहकांनी 100 कोटी 9 लाख रुपयांचा…

आयशर ट्रकमधील तेलांचे डबे लांबवीले ; ५ जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकमधून ४ लाख ४८ हजार ४२० रूपये किंमतीचे गोडे तेलाचे डबे चोरून नेल्याची घटना गुरूवारी ५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील शिवशक्ती कार बाजार येथे घडली .…

जळगाव येथे तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

जळगाव ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणी झोपलेली असताना तिचे तोंड दाबून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एका विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की…

अमळनेर मधून चोरट्याने लॅपटॉप लांबविला

अमळनेर ;- शहरातील प्रताप मिल कंपाऊंड भागात राहणाऱ्या एका व्यक्तीचा आठ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरून नेल्याचा प्रकार तीन ऑक्टोबर रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी…