DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आईची मुलासह विहीरीत उडी घेत संपवली जीवनयात्रा…

पाचोरा :- ता.अंतुर्ली येथे विवाहित मुलासह आईची विहीरीत उडी घेत जिवनयात्रा संपुष्टात आणल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून . सकाळी ७:००वा उघडकीस आलेल्या या घटनेमागचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. आईचा जिव वाचवण्यासाठी विहीरीत

महावितरणाच्या वीज रोहित्राला वेलींचा वेढा..

अमळनेर :- शिरूड येथील महावितरणच्या वीज रोहितला वेलींनी गुंफण घालत चांगलाच विळखा घातल्याचे चित्र दिसत आहे. या ठिकाणी वीज चालू बंद करण्यासाठी त्या रोहित्राचा वापर नेहमी होत असतो. मात्र सतत त्या ठिकाणी येण्या जाण्यास नेहमी अडचण होत असते.

बोरी धरणाचे पंधरा दरवाजे उघडले

अमळनेर | प्रतिनिधी बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झालेला असल्याने धरणात 100% पाणीसाठा झालेला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने धरणाचे सुरक्षितेच्या दृष्टीने पुराचे  पाणी नदी पात्रातील विसर्ग जास्त  वाढण्याची शक्यता आहे.…

पाऊस पुन्हा कोसळणार! : राज्यात पुढील 5 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा !

मुंबई : राज्यात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. विशेषतः मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाचा प्रभाव सर्वदूर असेल. 7 व 8 सप्टेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात…

जळगाव जिल्हा परिषदेत ४१६ रिक्त जागांसाठी भरती, जाणून घ्या अधिक तपशील

जळगाव  :  जिल्हा परिषदे मार्फत विविध पदांच्या एकूण ४१६ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदांचा सविस्तर तपशील यामध्ये देण्यात आला आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम…

एकनाथ खडसेंच्या जावयाचा जामीन ईडीने फेटाळला

मुंबई : राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांचा जामीन सेशन कोर्टाने फेटाळला आहे. भोसरी भूखंड प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश यांना ईडी ने अटक केलेले आहे, या पार्श्वभूमीवर आज न्यायालयात जामीन अर्ज साठी विनंती करण्यात…

एसटी महामंडळाला 500 कोटी वितरित; अजित पवारांचे निर्देश

मुंबई : वेतनाअभावी कर्जबाजारी झालेल्या व आत्महत्येची वेळ आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना अखेर राज्य सरकारनं दिलासा दिला आहे. कर्मचाऱ्यांचं प्रलंबित वेतन देता यावं यासाठी सरकारनं ५०० रुपये वितरीत केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…

बाबो! हॉटेलमध्ये गेल्यावर तंदुरी रोटी खात असाल तर आधी थांबा कारण…

मुंबई। रोजच्या घरातील जेवणामुळे कंटाळा आल्यावर बरेचसे लोक महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा हॉटेलमध्ये जेवायला जात असतात. किंवा कधीकधी आपल्या कुटुंबातील सदस्याचा किंवा आपल्या मित्र मैत्रिणीचा वाढदिवस असेल तर मग आपण सर्व मिळून…

देशासाठी 23 हजार काेटींचे पॅकेज:केंद्राकडून राज्याला 123 कोटी निधी; तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी…

नाशिक: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच राज्य सरकारांना नियोजनाच्या सूचना करण्यात आल्या असून प्राथमिक साेयी-सुविधा,औषधांसाठी सुमारे २३ हजार काेटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राला पहिल्याच…

मोठी बातमी! देशातील कोट्यवधी लोक बौद्ध धम्माच्या वाटेवर

नागपूर । भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी धर्माच्या विषयावर एक मोठी माहिती दिली आहे. ते म्हणाले, देशातील कोट्यवधी लोक बौद्ध धम्माच्या वाटेवर आहेत. त्यासाठी २०२५ साली दिल्लीतील रामलीला मैदानावर धम्मदीक्षेचा भव्य…