१२ डिसेंबर २०२१ राशीभविष्य ; जाणून घ्या आजचा आपला दिवस कसा जाईल…!
मेष: अवांछित खर्च सामोरे येऊ शकतात. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणार्यांना दिवस चांगला जाईल. डोळ्यांची काळजी घ्यावी. मनात नसत्या शंका आणू नका. मनाच्या चंचलतेला आवर घालावी.
वृषभ: आज विविध स्तोत्रातून लाभ मिळेल. कौटुंबिक वातावरण…