DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

प्रभाग क्र. ७ मधील १ कोटी १० लक्ष रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व आमदार पाटील यांचा…

अमळनेर:- शहरातील ढेकूरोडवर प्रभाग क्र. ७ मधील १ कोटी १० लक्ष रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व आमदार पाटील यांचा जिल्हा बँकेवर बिनविरोध झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.शुक्रवारी ढेकू रोड वरील भगवती नगर मध्ये कार्यक्रम व सत्कार

एस. टी. संपकऱ्यांना घरचा रस्ता दाखवत नवे कर्मचारी दाखल

मुंबई : वृत्तसंस्थागेल्या तीन आठवड्यांपासून ठाम असलेल्या कर्मचार्‍यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करूनही कर्मचारी दाद देत नसल्याने एसटी महामंडळाने अखेर संपकर्‍यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली.शुक्रवारी महामंडळाने

जिल्ह्यात रविवारपर्यंत अवकाळी पाऊस शक्य

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली असून, त्यामुळे थंडीची तीव्रता कमी झाली आहे. अरबी समुद्रावर गाेवा किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने १९ ते २१ नाेव्हेंबरदरम्यान जिल्ह्यात अवकाळी…

केंद्रीय तीनही कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली | वृत्तसंस्था मागील एका वर्षभरापासून शेतकरी आंदोलनाला यश आलेले बघायला मिळत आहे. कारण केंद्र सरकारने लागू केलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी…

भाजपला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई | काँग्रेसच्या जनजागरण यात्रेदरम्यान वर्धा जिल्ह्यात भाजपला जबर धक्का बसलाय. भाजपचे जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या प्रभातफेरीनंतर सकाळीच काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे…

लढा भ्रष्टाचाराचा होता की बदनामीचा..नुसता बोलाचा भात अन बोलाचीच कढी तर नव्हे..

अमळनेर :- लढा भ्रष्टाचाराचा होता की राजकारणाचा होता. बदमामीचा तर नव्हे ना, मग थांबला कुठे शिरूड.. येथील रहिवासी वसंतराव पाटील यांनी शहरातील पंचायत समिती समोर गेल्या दोन महिन्यांपूर्वी छावा संघटनेचे आंदोलन सुरू असताना सांगितले होते की,

राज्यभरातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास लोकसंघर्ष…

अमळनेर:- सोमवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ पासून राज्यभरात परिवहन महामंडळ (ST) च्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनास आज रोजी लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथील

एस टि कर्मचाऱ्यांच्या संपाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा –

अमळनेर:- एस.टी.महामंडळ कर्मचारी संघटनेच्या सुरू असलेल्या संप व आंदोलनास म.से.स. व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक शाम पाटील यांनी एस.टी.कर्मचाऱ्यांची भेट घेतली.तसेच संपाला पाठिंबा देऊन

कपिल शर्माला ‘ती’ चुक पडली महागात…

सध्या बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती 13’ द्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या शोमध्ये दर शुक्रवारी स्टार्स हजेरी लावतात. त्याचप्रमाणे, या आठवड्यात देखील बॉलीवूडचे तारे शानदार शुक्रवारमध्ये सहभागी…

बारावी परीक्षेबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

मुंबई : सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा तथा बारावीच्या परीक्षेबाबत व अर्ज दाखल करण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची घोषणा केली आहे. ‘बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 12…