DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

बहिणीला माहेरी नेत असताना अपघात; मामा– भाचीचा मृत्‍यू

चोपडा : प्रतिनिधी भाऊबीजनिमित्‍ताने बहिणीला घेवून भाऊ दुचाकीने जात होता. घरी पोहचण्यापुर्वीच चोपडा तालुक्यातील रेल मारुती मंदिराजवळ दुपारी दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. यात मामा व भाचीचा जागीच मृत्‍यू झाला. अपघातातील मृतांमध्ये सहा…

मातोश्री वृद्धाश्रमात रंगली “जी. एच. रायसोनीच्या विध्यार्थ्याची” दिवाळी

जळगाव :  कुणी खेळत होते, कुणी गाण्यांच्या ठेक्यावर बेभान होऊन नाचत होते, कुणी हे सगळे पाहून मनमुराद हसत होते तर कुणी भरवलेला घास मनापासून खात उपस्थितांचे कौतुक करत होते, आयुष्यात वाट्याला आलेले दु:खाचे प्रसंग विसरून गप्पा मारता मारता हा…

पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील राष्ट्रपती पदकाने सन्मानित

जळगाव | प्रतिनिधी   उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे वाचक तथा पोलीस उपनिरीक्षक सुनील शामकांत पाटील यांना राष्ट्रपती पदकाने नुकतेच मुंबईत सन्मानित करण्यात आले. राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.…

तिन्ही प्रकल्प दुसर्‍या राज्यात जाण्याचे कारण काय ?

मुंबई - शिंदे फडणवीस सरकारमधील एकच मंत्री तीन वेळा प्रकल्पाबाबत वेगवेगळे वक्तव्य करतात, याचा अर्थ सरकारमध्ये अजिबात ताळमेळ नाही किंवा हे मंत्री लोकांची सपशेल दिशाभूल करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 90 कोटींचा निधी जमा

दिव्यसार्थी ऑनलाईन डेक्स : ‘एवढी’ रक्कम खात्यात जमा - शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यास सरकार वेळोवेळी नवीन योजना आणत असते . त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने महात्मा फुले योजना अंतर्गत नियमित कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना लाभ जाहीर…

भाऊबीज का साजरी करतात? जाणून घ्या कथा, महात्म्य व महती

दिव्यसार्थी ऑनलाईन डेक्स : कार्तिक महिन्याच्या शुक्ल द्वादशी तिथीला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. यंदा भाऊबीज 26 ऑक्टटोबर रोजी साजरी केली जाणार आहे. पंचांग आणि शास्त्रीय नियमांनुसार यंदा भाऊबीज साजरी करण्यासाठी पूजा विधी आणि शुभ मुहूर्त…