DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मोबाईल डाटा संपल्यानंतर तुम्ही ‘अशा’ प्रकारे वापरू शकता मोफत इंटरनेट; जाणून घ्या ट्रिक्स

दिव्यसार्थी ऑनलाईन डेस्क : इंटरनेटचा वापर खूप वाढला आहे. मग ते घराबाहेर असो वा घरात. इंटरनेटचा वापर सर्वत्र खूप वाढला आहे. पण जर तुम्ही घराबाहेर असाल आणि डेटा संपला तर? त्यावेळी आपल्याला मोफत इंटरनेटची सर्वाधिक गरज असते. अशा परिस्थितीत,…

‘पक्षाप्रमाणे इंग्रजी शाळांचे विद्यार्थी फोडा,’ मराठी शाळांची संख्या वाढवण्यासाठी…

जळगाव : देशभरामध्ये आज शिक्षक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. जवळपास सगळ्याच शाळांमध्ये शिक्षक दिनानिमित्त वेगेवगेळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, पण अशाच एका कार्यक्रमात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य…

भाविकाला ताटकळत ठेवले; तिरुपती देवस्थानला तब्बल ५० लाखाचा दंड

दिव्यसार्थी ऑनलाईन डेस्क – भारतातील अत्यंत श्रीमंत असलेल्या तिरुपती मंदिर देवस्थानला तब्बल ५० लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.  या दंडाचे कारण म्हणजे भाविकाला तब्बल १४ वर्षे ताटकळत ठेवण्यात आले. भाविकाने ग्राहक न्यायालयात धाव घेतली आणि…

जामनेर पोलिस स्टेशन ची अवैध धंद्यावर बेधडक कारवाई

अवैध धंद्ये करणार्यांचे धाबे दणाणले जामनेर पोलिस निरीक्षक कर्तव्य दक्ष किरण शिंदे साहेबांची उत्कृष्ट कामगिरी जामनेर/उपसंपादक -शांताराम झाल्टे आज दि.०४/०९/२०२२ रोजी जामनेर पोलिस स्टेशन हद्दीत असलेले अवैध धंद्यावर कारवाई करण्या…

जामनेर तालुक्यातील रोटवद नांद्रा येथील माजी सरपंच कांतीलाल पाटील यांचा वाढदिवस साजरा

जामनेर/शांताराम झाल्टे.                                     आज दि.४सप्टेंबर रोजी जामनेर तालुक्यातील रोटवद नांद्रा येथील माजी सरपंच व श्री स्वामी समर्थ दुध उत्पादक सहकारी संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष, चेअरमन कांतीलाल पाटील यांचा साध्या आणि…

जैन चॅलेंज आंतर शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला सुरूवात

जळगाव | प्रतिनिधी जैन चॅलेंज आंतर शालेय जळगांव जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला आज अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेच्या फुटबॉल मैदानावर सुरूवात झाली. ही स्पर्धा  साखळी व नंतर बाद  पद्धतीने होणार आहे. या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुले २० संघ तसेच १७…

कोठारी क्लासेसमधील विद्यार्थ्यांला अर्धनग्न करून मारहाण !

जळगाव -  खासगी क्लासचा होमवर्क न केल्याने एका नऊ वर्षाच्या बालकाला शिक्षिकेने अर्धनग्न करून मारहाण केल्याचा भयंकर प्रकार शुक्रवार २ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता बळीरामपेठ येथील कोठारी क्लासेसला घडला आहे. याबाबत शिक्षिकावर शहर पोलीस…

गणेश चतुर्थी पूर्वी का केली जाते हरतालिका पूजा? जाणून घ्या महत्त्वं, व्रत, कथा…

दिव्यसार्थी ऑनलाईन : गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयाला हरतालिका व्रत करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रसोबत भारतात महिला मोठ्या उत्साहाने हे व्रत करतात.  हरतालिका या शब्दाची फोड 'हरित' म्हणजे 'हरण' करणे आणि 'आलिका'…