Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
जामनेर येथे श्री. माऊली संत सेना महाराज प्रतिष्ठान अध्यक्ष पदी प्रविण पर्वते व उपाध्यक्ष पदी ईश्वर…
जामनेर : प्रतिनिधी
सालाबादाप्रमाणे श्री माऊली संत सेना महाराज प्रतिष्ठान जामनेर तर्फे नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांच्या स्मृतिदिनाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी समस्त समाजबांधव उपस्थित होते यामध्ये सर्वानुमते…
‘अभाविप च्या मागणीला यश’ विद्यापीठातर्फे २४ तासांत सुधारित निकाल जाहीर
जळगाव | प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा निकाल दि. 17/08/2022 रोजी ऑनलाइन स्वरूपात जाहीर करण्यात आला होता.त्यांवये BSC तृतीय वर्षातील अनेक विद्यार्थ्यांच्या निकालात त्रुटी आढळून आल्यात.त्यामुळे विद्यार्थी…
संस्कारक्षम व सुसंस्कृत पिढी किड्स गुरुकुल इंटरनॅशनल निर्माण करावी !
जळगाव | प्रतिनिधी
येथील किड्स गुरुकुल इंटरनॅशनल या शैक्षणिक संकुलात पद्मश्री व अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त महान समाजसेवी बैरागड चे मसिहा डाॅ.रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांनी यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले…
चिंचोली पिंप्री दंहीहंडी जल्लोषात
जामनेर -
दिं१९ रोजी चिंचोली पिंप्री येथे गावकऱ्यांच्या वतीने दहीहंडी जल्लोषात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमा वेळी लहान बालगोपाल , गावातील महीला,पुरूष मंडळी, व तरुण मित्र मंडळ याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीकृष्ण गोपाल…
रस्ते, पुलांच्या कामांसाठी ५० कोटीचा निधी
चाळीसगाव | प्रतिनिधी
मुंबई विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून नव्यानेच स्थापन झालेल्या भाजपा शिवसेना युती सरकारने पुरवणी अर्थसंकल्प सादर केला. त्यात चाळीसगाव तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत विविध रस्ते, पूल आदींच्या…
जळगावात पोलिसांची लॉजवर रेड, आक्षेपार्ह अवस्थेत सापडलेल्या १३ मुलींनी केला धक्कादायक दावा…
जळगाव | प्रतिनिधी
जळगावमध्ये पोलिसांनी एमआयडीसी परिसरातील लॉजवर छापा टाकला. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात १३ जोडप्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईने जळगावमध्ये एकच खळबळ माजली. पोलिसांनी अचानक टाकलेल्या…
रावेर पंचायत समिती शौचालय घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू !
रावेर : प्रतिनिधी
येथिल पंचायत समितीतीतील बहुचर्चित वयक्तिक शौचालय घोटाळ्यातील योजनेची चौकशी विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून आज गुरुवार पासून सुरू करण्यात आली असून चौकशी पूर्ण झाल्यावर चौकशी अहवाल सादर करण्यात येणार आहे.
तालुक्यासह…
निसर्गाचा अद्भुत चमत्कार! आकाशात वाहू लागला ढगांचा धबधबा (VIDEO)
मुंबई : पावसाळा म्हटलं की ़डोंगरावरून धो धो कोसळणार धबधबा पाहण्यासाठी आपण अनेक ठिकाणी जातो. सोशल मीडियावरही अशा धब्याधब्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. उंच डोंगरावरून जमिनीवर कोसळणारे असे बरेच धबधबे तुम्ही पाहिले असतील पण आकाशात कोसळणारा…