सामाजिक संस्थांना शासकीय यंत्रणांशी जोडण्याचा प्रयत्न करणार : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
जळगाव | प्रतिनिधी
जिल्ह्यात उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्र दिव्यांगांसाठी केले जाणारे कार्य कौतुकास्पद आहे. आपल्या घरात जन्माला येणाऱ्या बाळाची वाढ योग्य पध्दतीने होत नसल्यास वेळीच लक्ष देणे आवश्यक असते. शासनाकडून देखील समाजातील अशा…