DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

उदय सामंतावरील हल्ल्यानंतर गुलाबराव पाटील आक्रमक; म्हणाले…

जळगाव : प्रतिनिधी शिंदे गटात सामील झालेले माजी मंत्री उदय सामंत (Uday Samantha) यांच्या वाहनाच्या ताफ्यावर काल पुण्यात हल्ला करण्यात आला. ते पुण्याहून मुंबईकडे निघाले होते, तेव्हा कात्रज चौकात हा हल्ला करण्यात आला होता. यावर आता माजी…

मालदीवच्या समुद्रात उसळली ज्वालामुखी; अभिनेत्रीच्या हॉटनेसने केला कहर

दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क : सिनेइंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या बोल्डनेसमूळे सोशल मीडियावर नेहमीच वातावरण पेटलेलं असतं. त्यात आता नव्या युथने इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. अभिनेत्री पूजा बेदीची (Pooja Bedi) मुलगी अलाया…

वीज कोसळल्याने शेतकरी जागीच ठार

यावल : तालुक्यातील आमोदा येथील शेत शिवारात अंगावर वीज कोसळल्याने आमोद्यातील 60 वर्षीय शेतकरी जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. ज्ञानदेव धनु चौधरी (Gyandev Dhanu Chaudhary) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. अंगावर वीज कोसळताच शेतकरी…

चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न करणार्‍यास दहा वर्ष कारावास

जळगाव । प्रतिनिधी तंबाखूची पुडी देण्यासाठी गेलेल्या पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या भगवान शंकर करपे (वय-50, रा. मोईखेडा दिगर ता. जामनेर) यांना जिल्हा न्यायालयाने 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा (10 years rigorous…

आता तुरुंगातील महिलाही करू शकणार डेटिंग; अनोख्या ऑफरची रंगली चर्चा…

नवी दिल्ली : टरनेटच्या उपलब्धतेमुळे जीवनात सहजता आलेली आपण पाहतो. पण या सहजतेने नेहमी फायदाच होईल असे नाही यातून अनेक समस्या सुद्धा निर्माण होतात. समस्यांचे निराकरणदेखील यातूनच होते. सोशल मीडियामुळे कधी काय होईल हे कल्पनेपलीकडचे आहे. यातून…

आशिया कप 2022 चे वेळापत्रक जाहीर !

मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आशिया कप 2022च्या वेळापत्रकाची आज घोषणा करण्यात आली आहे. येत्या 27 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर…

देवगिरी अखेर अजित पवारांच्याच हवाली, फडणवीसांची अशीही दिलदारी

मुंबई :  सत्ता गमावल्यानंतर राज्यकर्त्यांमध्ये सरकारी स्तरावर अनेक बदल होत असतात. सत्तेत असताना मिळालेले अधिकार आणि आणि शासकीय निवासस्थानसुद्धा सोडावे लागते. परंतु विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे असे एकमेव राजकारणी ठरणार आहेत,…

राज्यात ओबीसीला आरक्षण लागू झाल्या बद्दल नवनिर्वाचित सरपंचानी माजी जलसंपदा मंत्री यांची घेतली भेट

जामनेर | शांताराम झाल्टे, उपसंपादक आज रोजी महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा आमचे नेते श्री गिरीश भाऊ महाजन यांची सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या व जळगाव जिल्ह्याच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. राज्यामध्ये ओबीसी आरक्षण लागू केल्याबद्दल…

जामनेर येथील ज्ञानगंगा माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवली शालेय संसद निवडणूक प्रक्रिया

जामनेर : उपसंपादक-शांताराम झाल्टे जामनेर - ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामनेर ता. जामनेर, जि. जळगाव या प्रशालेत शालेय जीवनापासून लोकशाही मुल्ये अवगत होऊन लोकशाही शासन पद्धतीची माहिती मिळावी, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया…

विश्वकर्मा समाज मंदिराची मोडतोड झाल्याने आज जामनेर मधे महाराष्ट्र राज्य सुतार जनजागृती सेवा मार्फत…

जामनेर/उपसंपादक-शांताराम झाल्टे मु.पो.कबनूर इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर तालुका हातकणंगले येथे समाज मंदिराची गंभीरपणे मोडतोड झाल्याने व दहशत निर्माण करणार्या समाज कठंक लोकांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावे. अन्यथा सुतार जनजागृती सेवा…