Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
प्रा.सुजाता निकम यांना छत्रपती शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार प्रदान
अमळनेर । प्रतिनिधि नुरखान
येथील प्रा सुजाता निकम यांना नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा फोरम च्या वतीने छत्रपती शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अमळनेर येथील रहिवासी प्रा सुजाता निकम-गाढे या नवलनगर येथील के एन बी कला!-->!-->!-->!-->!-->…
श्रावण सोमवार पुजा आणि व्रत कसे करावे !
दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क : श्रावण सोमवार पुजा आणि व्रत नियम सध्या श्रावण महिना सुरु असून 1 ऑगस्ट रोजी पहिला श्रावणी सोमवार आहे. महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर जल अर्पण करावे. विशेषतः श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची…
जामनेर येथे भ्रष्टाचार विरोधी मोर्चा (दिल्ली) च्या वतीने जिल्हा अध्यक्षपदी वैशाली चौधरी यांची…
जामनेर | उपसंपादक-शांताराम झाल्टेजामनेर वाकी रोड चांगदेव नगर येथील वाचनालय कार्यलया मध्ये भ्रष्टाचार विरोधी मोर्चां (दिल्ली) ची बैठक संपन्न झाली.आज दि.३१ जुलै रविवार रोजी भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली ची बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष!-->…
धक्कादायक; धावत्या रेल्वेखाली तरुणाची आत्महत्या
अमळनेर | प्रतिनिधी
येथील रेल्वे स्थानकावर आज (दि.३१ रविवार) दुपारी २ वाजेच्या सुमारास २२ वर्षीय तरुणाने धावत्या मालगाडी समोर येऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आली. या मुळे रेल्वेस्थनकावर एकच खळबळ उडाली.
या घटनेची!-->!-->!-->!-->!-->…
‘मला काही झालं तर, नाना पाटेकर’ आणि…अभिनेत्री तनुश्री दत्ताची पोस्ट चर्चेत
दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क : ‘आशिक बनाया आपने’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता चित्रपटांपेक्षा मी टू प्रकरणामुळेच जास्त चर्चेत राहिली. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्याशी…
‘या’ म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करा ; रूपाली ठोंबरे
मुंबई :राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती माणसे गेली तर मुंबईत काय उरेल ?, असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय नते राज्यपालांवर जोरदार टीका करीत आहेत. आता…
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती !
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक पदांच्या एकूण 228 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा…
दूध संघांच्या प्रकरणामुळे खडसेंची डोकेदुखी वाढणार !
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्हा दुध संघातील कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी शासनाकडून आता चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश राज्य शासनाचे उपसचिव एन. बी. मराळे यांनी दिले आहेत. चौकशी समितीत 5 अधिकाऱ्यांचा समावेश असून 20 ऑगस्ट पर्यंत चौकशी…
नाट्य संगीत रजनी सुरेल मैफलीने रसिक तल्लीन
जळगाव | प्रतिनिधी
बालगंधर्व स्मृती दिनानिमित्ताने "नाट्य संगीत रजनी" या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून आयोजन करण्यात आले होते. यात नाट्य, संगीताने असंख्य रसिकांच्या मनात चांदणे फुलविले.
सं. मामापमान नाटकातील…