DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका, खबरदारी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : वृत्तसंस्था आगामी सण आणि उत्सव पाहता आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि कोविड योद्धा होता आले नाही तरी निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका, खबरदरी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.…

राज्यात आज आणि उद्या काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज, नागरिकांना सर्तकतेचा…

महाराष्ट्र: महाराष्ट्रात आज आणि उद्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. उत्तर कोकणात ठाणे , पालघर आणि मुंबई मध्ये…

विकी आणि कतरिना कैफने गुपचूप उरकला साखरपुडा?

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ते बी-टाउनमधील सध्याचे चर्चेतील कपल आहेत. अनेकदा दोघेही एकत्र फिरताना दिसतात. पण त्या दोघांनीही कधीही…

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार

नाशिक: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून भोंदूबाबाने २७ वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गंगापूरगाव परिसरात घडली. पोलिसांनी भोंदूबाबासह दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात भोंदूबाबासह…

उद्यापासून नाशिक अनलॉक!

नाशिक: कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असल्यानं स्वातंत्र्यदिनापासून राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत अनलॉकच्या दिशेनं मोठं पाऊल टाकण्यात आलंय. त्यानुसार नाशिकमध्येही १५ ऑगस्टपासून दुकानं, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, योगा सेंटर्स, सलून आणि…

शिक्षणाधिकारी संशयित वैशाली झनकर वीर यांना अखेर एसीबीने केली अटक

नाशिक: शाळेचे अनुदान मंजुरीच्या मोबदल्यात ८ लाखांची लाच स्विकारणारया जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी संशयित वैशाली झनकर वीर यांना अखेर एसीबीने अटक केली आहे. तपासानंतर झनकर वीर या फरार झाल्या होत्या त्यामुळे एकूण तपासाबाबत…

17 ऑगस्ट पासून शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती!

राज्यातील ज्या-ज्या भागांत कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे अशा भागांमधील शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्याच्या संदर्भात जीआर काढण्यात आला. मात्र आता या जीआरला…

जिल्हा बँकेला ईडीची नोटीस; रोहिणी खडसे खेवलकर अडचणीत

मुक्ताईनगर । प्रतिनिधी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर भोसरी जमीन खरेदी प्रकरणी ईडीने चौकशी केली असतांना त्यांच्या कन्या रोहिणीताई खडसे या जिल्हा बँकेच्या अध्यक्ष असून बँकेला ईडीची नोटीस प्राप्त झाल्याच्या चर्चेने

बायोपिकची तयारी सुरु:दिग्गज गायक किशोर कुमार यांचे कुटुंब बनवणार त्यांच्यावर बायोपिक

अलीकडेच, किशोर कुमार यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनावर बायोपिक येणार असल्याचे वृत्त आले होते. गांगुली कुटुंब म्हणजे किशोर कुमार यांची मुले अमित, सुमीत आणि पत्नी लीना चंदावरकर त्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवणार आहेत. कुटुंबातील…

आठ लाखांची लाच घेताना शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांच्यासह चालकास अटक

नाशिक: जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांच्यासह त्यांचा ड्रायव्हर ज्ञानेश्वर येवले यांना लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.10) ताब्यात घेतले होते. रात्री महिला संशयितेस अटक करण्याची…