भक्ती-शक्ती शिल्प हे समतेचे प्रतीक:-आमदार रोहित पवारनगरसेवक शाम पाटील यांच्या विकासात्मक कार्याने…
अमळनेर(प्रतिनिधी)जगद्गुरू तुकोबाराय व छ. शिवराय यांचे भक्ती-शक्ती स्मारक हे प्रेरणेचे प्रतीक म्हणून उभारले गेले असून,सर्व संतांनी समतेचा विचार दिला,भेदभाव न करता माणुसकी ने वागण्याची, एकीने राहण्याची शिकवण दिलेली आहे. जाती धर्माच्या नावावर!-->…