पाडळसरे येथे उद्या मरीआईची यात्रा..लोकमनोरंजनासाठी लोक नाट्य तमाशा मंडळचा कार्यक्रम…
अमळनेर (प्रतिनिधी नुरखान) तालुक्यातील कळमसरे येथून जवळच असलेल्या पाडळसरे येथे (उद्या दि,2फेब्रुवारी रोजी) सालाबादप्रमाणे यावर्षीही मरिआईचा यात्रोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे.पाडळसरे येथे गेल्या पाच ते सहा वर्षापासून मरिआईची!-->…