आवास फाउंडेशन संस्थेचा मुस्लिम बंधवाना कोरोना योद्धा पुरस्कार
अमळनेर(प्रतिनिधी- नूर खान) येथील मुस्लिम बांधवांनी आवास संस्थेच्या माध्यमातून कोरोना पाझिटीव्ह मयत झालेल्या व्यक्तींना विविध धर्मांच्या रितीरिवाज प्रमाणे तालुक्यातील एकुण ११८ व्यक्तींच्या मोफत अंत्यविधी केले अमळनेर नगरपरिषदेच्या!-->!-->!-->…