DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आज होणार पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण

जळगाव : जळगाव शहराचा विकासाचा सेतू व वाहतूकीसाठी सोयीच्या ठरणारा पिंप्राळा गेटवरील रेल्वे उड्डाणपुलाचे आज १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता लोकार्पण होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

ऊस पिकाच्या अधिक उत्पादना करीता ड्रिप फर्टीगेशन गरजेचे ! – विकास कोबल्लोल

जळगाव | प्रतिनिधी  ऊसा चे अधिक उत्पादन व आर्थिक नफा मिळण्या करीता ड्रिप इरिगेशन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहीजे. ठिबक सिंचना द्वारे पाणी व पाण्यात विरघळणारी खते ऊस पिकांस दिल्याने उत्पादन तर वाढतेच तसेच साखर उतारा ही वाढतो.…

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात संपन्न

जळगाव | प्रतिनिधी नॅशनल एज्युकेशन पॉलिशी-2020 (NEP) या थीम आधारीत नाटिका, नृत्य, समूहगीताव्दारे अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला. भारताच्या मध्यमयुगीन शिक्षण प्रणाली ते नॅशनल एज्युकेशन पॉलीशी,…

पारोळा तालुक्यातील शिवरे येथे २९ मजुरांना पाण्यातून विषबाधा

जळगाव : पारोळा तालुक्यातील शिवरे गावात शनिवारी शेतातील अशुद्ध पाणी प्यायल्याने २९ मुलांना विषबाधा झाली. सर्व रुग्णांवर पारोळा येथील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना घटनेची…

जैन हिल्सवर कृषि महोत्सवाचे आयोजन

जळगाव | प्रतिनिधी  शेती संबंधित नाविन्यपूर्ण प्रयोग व संशोधन बघण्याची संधी जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या जन्मदिनानिमित्त उपलब्ध होणार आहे. १० डिसेंबर २३ ते १५ जानेवारी २४ पर्यंत शेतकऱ्यांना जैन हिल्सवरील भव्य कृषी…

शिवमहापुराण कथेच्या ठिकाणी चोरांनी साधली संधी; २७ संशयित महिलांना घेतले ताब्यात

जळगाव : तालुक्यातील वडनगरी येथे आजपासून सुरु झालेल्या श्री शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांची गर्दी उसळली होती. या गर्दीचा फायदा घेण्यासाठी चोरटे देखील सक्रीय झाले होते. यामध्ये कथेमध्ये आलेल्या दोन महिलांची मंगलपोत व एका…

रस्ते अपघातातील जखमींसाठी आता कॅशलेस उपचार

नवी दिल्ली : रस्त्यावर घडणाऱ्या अपघातातील जखमींना देशभरात रोखरहित (कॅशलेस) उपचारांची सुविधा देण्याचा विचार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय करीत आहे. आगामी ३ ते ४ महिन्यांत ही सुविधा कार्यरत होऊ शकते. रस्ते वाहतूक व महामार्ग…

तोट्यात चालणारा जिल्हा दूध संघ नफ्यात आणला -आ. मंगेश चव्हाण

जळगाव : जिल्हा दूध संघ अडचणीत आला होता . एकाथराव खडसे यांच्या कार्यकाळात जिल्हा दूध संघ हा तोट्यात असताना आम्ही डिसेंबर २०२२ पासून कार्यरत झालो असून तोटा भरून आम्ही दूध संघ हा नफ्यात आणल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आ. मंगेश चव्हाण…

न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेचे रविवारी आयोजन

जळगाव : प्रतिनिधी गांधी रिसर्च फाऊंडेशन व कयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. व्याख्यानमालेचे हे तिसरे वर्ष…

पारोळ्याजवळ विचित्र अपघात तीन महिलांचा मृत्यू : २२ जखमी

जळगाव : पारोळा तालुक्यातील बोळे गावाचे गावकरी पिकअप गाडीमधून शिंदखेड्याच्या दिशेला जात होते. हे सर्व गावकरी अंत्ययात्रेसाठी जात होते. वाहनातील सर्वजण अंत्ययात्रेसाठी जात असल्याने गाडीतलं वातावरण शोकाकूळ होतं. बोळे गावच्या या गावकऱ्यांच्या…