बाबो..! आणखी चार महिने विजेचा संकट?; जाणुन घ्या नेमका कारण काय
मुंबई - देशातील तापमानाचा पारा वाढल्याने एसीची (AC) विक्री आणि विजेचा वापरही कमालीचा वाढला आहे. यासोबतच विजेचे संकटही गडद होत असून, येत्या काही महिन्यांत वीजपुरवठा खंडित होण्याचा धोकाही वाढत आहे.
वास्तविक, यावेळी मार्च महिन्यातच देशभरात!-->!-->!-->…