DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

प्रशासकीय इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार

अमळनेर : प्रतिनिधी शहरातील जुन्या पोलीस वसाहतीच्या जागेत निर्माण होत असलेल्या नवीन प्रांत व तहसील कार्यालयाच्या इमारत बांधकामाची राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांनी नुकतीच पाहणी केली. याच इमारतीच्या शेजारी सर्व शासकीय…

रावेरनजीक बर्निंग बसचा थरार, ३० प्रवासी सुखरूप

रावेर : रावेर ते पुणे मोठ्या संख्येने खाजगी ट्रॅव्हल्स प्रवाशांची वाहतूक करत असतात आज शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी रावेर कडून पुण्याकडे निघालेली साई सिद्धी ट्रॅव्हल्स (Sai Siddhi Travels) प्रवाशांना घेऊन जात असताना तीने वडगाव-वाघोदा…

राम मंदिर उद्घाटनाच्या पत्रिका घेऊन महाराष्ट्रातील घराघरात जाणार – विश्व हिंदू परिषद

मुंबई : अयोध्या येथे येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच श्रीप्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला देशभरातून मान्यवर आणि साधूसंत…

नामदेवराव जाधवांच्या तोंडाला फासलं काळं; पवार कार्यकर्ते आक्रमक

पुणे : राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापले असताना मोर्चे, आंदोलने, सभा घेतल्या जात आहेत. तर दुसरीकडे ओबीसी नेते मराठा समाजाला ओबीसी (OBC) प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत एल्गार सभा घेत आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील आमदारांची घरे…

चाळीसगावात फटाके फोडण्याच्या कारणातून हाणामारी

चाळीसगाव : येथील रेल्वे स्टेशन परिसरात अंगणात फटाके फोडण्याच्या कारणातून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी निलो शेख अंजू शेख (वय ३५, रा. आग्रा रोड, मालेगाव) ही…

आता नवी मुंबईपर्यंत मेट्रो धावणार

मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर नवी मुंबईतील नागरिकांसाठी राज्य सरकारकडून दिवाळी गिफ्ट देण्यात आले आहे. आता नवी मुंबईत मेट्रो धावणार आहे. 17 नोव्हेंबरपासून मेट्रो सुरू होणार असून तळोजा-पेंधरवरून सुटणारी मेट्रो बेलापूर रेल्वे स्थानकापर्यंत…

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा सरचिटणीसपदी वाय.एस.महाजन सर

जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जळगाव जिल्हा कार्यालयीन सरचिटणीसपदी वाय.एस.महाजन सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांच्या…

भागवत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदीनिवड

अमळनेर : प्रतिनिधी तालुका फ्रुटसेल सोसायटीचे चेअरमन व पाडळसरे येथील युवा कार्यकर्ते तथा प्रगतिशील शेतकरी भागवत पंडित पाटील यांची राष्ट्रवादी (अजित पवार गट ) काँग्रेस पक्षाच्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी जिल्हाध्यक्ष संजय पवार यांन…

अमळनेरच्या शिक्षक कुटुंबाचा राजस्थानमध्ये अपघातात मृत्यू

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील मांडळ येथील दोन शिक्षकांचे कुटुंब राजस्थानमधील जैसलमेर येथे फिरायला जात असताना कंटेनरला धडक लागून त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मदतीसाठी…

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अपंगाना मिठाई वाटप

जळगाव : राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी महानगर जळगांव (शरदराव पवार) गट वतीने जळगांव शहराती संत गाडगे बाबा निवारा केन्द्र येथील दिपावली सणाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे जिल्हाअघ्यक्ष ॲन्ड भैय्यासाहेब रविन्द्र पाटील व महानगर…