DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

शहरातील ६२०० फेरीवाल्यांना पीएम स्वनिधीचा लाभ

जळगाव - : महापालिकेच्या माध्यमातून पीएम स्वनिधी अंतर्गत शहरातील ६ हजार २०० फेरीवाल्यांना विना तारण बिनव्याजी प्रत्येकी १० हजार रुपयांचे अर्थसहाय्य व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच आता बचत गटांच्या महिलांना देखील पीएम…

मनपा आयुक्तांचे जळगावातील रस्ते तातडीने करण्यासाठी बांधकाम विभागाला पत्र

जळगाव ;- शहरातील तीन मुख्य रस्त्यांसह ४९ रस्त्याची कामे आपल्या विभागामार्फत करण्यात येत आहेत. मात्र, आजपर्यंत कामाची प्रगती पाहता ते संथगतीने सुरू असल्याने नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे जनतेची कामे तातडीने करावी, असे पत्र…

बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौघांना अटक

जळगाव- - पिंप्राळा परिसरातील एका बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौघांना रामानंद नांगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , शहरातील पिंप्राळा येथील सेंट्रल बँक…

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जळगाव शहराध्यक्षपदी सुशील कुमार शिंदे

जळगाव ;- येथील राष्ट्रवादीच्या अजित दादा पवार गटाचे सुशील कुमार शिंदे यांची जळगाव शहराध्यक्षपदी तर साहिल मुशीर पटेल यांची जळगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असून या निवडीचे नियुक्ती पत्र प्रदेशाध्यक्ष…

मानसिक आरोग्य बद्दल जनजागृती काळाची गरज-डॉ. केतकी पाटील

भुसावळ - धावपळीच्या या जिवनात मानसिक आजाराचे प्रमाण वाढत असून मानसिक आरोग्याबददल जनजागृती ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. केतकी पाटील यांनी डॉ. केतकी पाटील फाउंडेशन आयोजित ’ जगावे आनंदे ’ मानसिक आरोग्य (मेंटल स्ट्रेस) कार्यक्रमात केले.…

मनात गोष्टी साचून राहिल्यास समस्यां निर्माण होतात – डॉ . केतकीताई पाटील

मुक्ताईनगर -मनात गोष्टी साचून राहिल्यास समस्यां निर्माण होतात असे प्रतिपादन डॉ. केतकीताई पाटील यांनी केले. त्या डॉ. केतकी पाटील फाऊंडेशन आयोजित जगावे आनंदे मेंटल हेल्थ कार्यक्रमात बोलत होत्या . सदर कार्यक्रम मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात…

गोदावरी नर्सिंग विद्यार्थांसाठी स्कील बेस दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा

जळगाव - येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या मेडीकल सर्जीकल विभागातर्फे आयोजित सिम्युलेशन आणि कौशल्य आधारीत शिक्षण या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी जीव वाचविण्याच्या पध्दती आणि लाईफ सपोर्टविषयक प्रात्याक्षिकांचा अनुभव…

युवासेना कार्यकारिणी सदस्य शितल शेठ व विक्रांत भास्कर जाधव जळगावच्या दौऱ्यावर

जळगाव- शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशान्वये व युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनात युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्या शितल देवरूखकर शेठ व युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा…

मुंबईत बालकांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; ६ जणांना अटक

मुंबई ;- महाराष्ट्राची राजधानी मुंबईत नवजात बालकांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीतील 6 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या बालकांचे अपहरण करणाऱ्या टोळीत नाशिकच्या एका मोठ्या व्यावसायिकाचाही समावेश आहे. पोलिसांच्या…

अदानी यांना मागे टाकत मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय

नवी दिल्ली ;- अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय बनले आहेत. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या '३६० वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३' मध्ये अंबानी ८.०८ लाख कोटी…