DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जामनेर शहरातून वृद्धाची रोकड लाबवणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

जामनेर ;- शहरातील बसस्थानक रोडवर ८८ वर्षीय वृध्दाजवळील ५४ हजारांची रोकड आणि ओळखपत्र चोरून नेल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना जळगावातील पिंप्राळा हुडको आणि मॉस्टर कॉलनी…

तीन गावठी कट्ट्यासह त्रिकूट जाळ्यात

भुसावळ :- गुन्हा करून फरार झालेल्या आरोपीचा पाठलाग करत बाजारपेठ पोलिसांनी त्याच्या सोबतच्या तिघांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून तीन गावठीकट्टे कट्टे व जीवंत काडतुसांसह अन्य सामग्री जप्त करण्यात आली आहे. तर, आधीपासून फरार असल्याने…

जळगाव आकाशवाणी केंद्राचा आज वर्धापनदिन पे

कवी, लेखक व साहित्यिकांचा सत्कार जळगाव, :-- जळगाव आकाशवाणी केंद्राचा ४८ व्या वर्धापनदिन १६ ऑक्टोंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत नाट्यकर्मी, लेखक, कवी व‌ साहित्यिकांचा गौरव केला जाणार…

स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी वेळ, परिश्रम, आत्मविश्वास महत्त्वाचा

जिल्हा परिषदेत आयोजित परिसंवादात भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचा उमटला सूर जळगाव, :-  विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर वेळ,परिश्रम आणि आत्मविश्वासाला फार महत्त्व आहे. या तीनही बाबी वापरून…

किरकोळ कारणावरून वरणगाव येथे एकाचा खून ; आरोपी ताब्यात

वरणगाव ;- दर्यापूर शिवारातील गणेश नगर मधील एका वडापावच्या दुकानावर किरकोळ कारणावरून आयुध निर्माणीच्या कर्मचार्‍याने जि . प . पाणी पुरवठा कर्माचाऱ्याच्या डोक्यात, मानेवर लाकडी दांडयाने मारहाण करून खुन केल्याची घटना दि १४ रविवार रोजी सकाळी…

राज्यभरात ईडीची मोठी कारवाई: ; आर एल ज्वेलर्सवर ठिकठिकाणी छापेमारी

जळगाव /मुंबई ;- ईडीकडून आर एल ज्वेलर्सवर आज १५ रोजी राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील एकूण अंदाजे 315 कोटींची ७० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की,…

१०८’ रुग्णवाहिकेने नऊ वर्षांत वाचवले अडीच लाखांहून अधिक रूग्णांचे प्राण !

जळगाव;- रूग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके’ मुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये जिल्ह्यातील २ लाख ७१ हजार ८७५ नागरिकांचे प्राण वाचले आहेत‌. हृदयविकाराचे रूग्ण, अपघातग्रस्त व्यक्ती…

जिल्हा नियोजन निधी वितरणात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम

जळगाव,;- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत अर्थसंकल्पीय प्राप्त ३६३.१८ कोटी रूपये निधीमधून ११३.४९ कोटी रूपये निधी वितरीत झालेला आहे. प्राप्त निधीशी वितरीत निधीची टक्केवारी ३१.२५ असून निधी वितरणामध्ये जळगाव जिल्हा राज्यात प्रथम…

अनुकंपाधारक ९ पोलीस पाल्यांना महसूल विभागात शासकीय नोकरी

जळगाव,जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील सामायिक अनुकंपाधारकांच्या यादीत पोलीस दलातील उमेदवारांचा समावेश करण्यात आला असून ९ अनुकंपाधारक उमेदवारांना आज तलाठी व लिपिक टंकलेखक या वर्ग ३ पदावर नियुक्ती देण्यात आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व…

उद्योजकांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा – खासदार उन्मेष पाटील

उद्योजकांसाठी 'इग्नाईट महाराष्ट्र' एकदिवशीय कार्यशाळा संपन्न जळगाव,;- आपला उद्योग व व्यवसाय वाढीसाठी उद्योजकांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन खासदार उन्मेष पाटील यांनी आज येथे केले. उद्योग संचालनालय व…