चाळीसगाव तालुक्यातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना देणार ५० लाखांपर्यंत विकास निधी
चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. चाळीसगाव मतदार संघाचे आ.मंगेश चव्हाण यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी घोषणा केली आहे. चाळीसगाव मतदारसंघातील बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक करणाऱ्या…