पाचोऱ्यात स्मिता वाघ यांच्या विजयासाठी शिवसेना-युवासेना यांच्यातर्फे हनुमान चालीसा पठण
जळगाव : नरेंद्र मोदी हे पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावे आणि महायुतीच्या जळगावमधील लोकसभा उमेदवार स्मिता वाघ ह्या प्रचंड मताधिक्याने निवडून याव्यात, यासाठी हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम शिवसेना व युवासेना यांच्यातर्फे आज मंगळवारी (ता.23)…