DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

‘एनआय’ची महाराष्ट्रात मोठी कारवाई; पाकिस्तानशी संगमनत असणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

मुंबई - राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर आता राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए (NIA) ने राज्यात अनेक ठिकाणी अचानक छापेमारी केली आहे. राज्यातील भिवंडी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर…

‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयकाला केंद्राची मंजुरी

मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (दि.१२) 'वन नेशन वन इलेक्शन' या विधेयकाला मंजुरी दिली आहे. भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासनांपैकी ‘एक देश, एक निवडणूक’ हे एक होते. या संदर्भातील वृत्त 'ANI' ने दिले आहे. 'वन नेशन वन इलेक्शन'…

संजीवन दिन मुलींच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा

जळगाव - पद्मश्री डॉक्टर भवरलाल जैन यांच्या ७८ व्या जन्मदिनाच्या संजीवन दिनानिमित्त राज्यस्तरीय आंतरजिल्हा १६ वर्षातील मुलींच्या फुटबॉल स्पर्धा ८ ते १२ डिसेंबर या कालावधीत शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे पार पडल्या. अंतिम…

एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदी संदीप पाटील यांची नियुक्ती

जळगाव : एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भटू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर…

शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार? कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ?

मुंबई : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. त्यामुळे आता मंत्रिमंडळात आपली वर्णी लागण्यासाठी माजी मंत्र्यांसह इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात कोणाचा समावेश…

गुलाबराव देवकरांना अजित पवार गटात ‘नो एंट्री’?

जळगाव : गुलाबराव देवकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून जळगाव ग्रामीण मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. विधानसभा निवडणुकीतील या पराभवानंतर देवकरांनी अजित पवार गटाकडे…

नाशिक विभागीय युवा महोत्सवामध्ये जळगाव जिल्ह्याच्या स्पर्धकांनी मारली बाजी

जळगाव : युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व उपसंचालक क्रीडा व योग सेवा नाशिक विभाग नाशिक यांच्या अंतर्गत नाशिक विभागीय युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी…

जळगावात बांगलादेशातील हिंदूंवरील क्रूर जिहादी अत्याचारविरोधात न्याय यात्रा

जळगाव : बांग्लादेशात जिहादी कट्टरवाद्यांनी अस्थिरता निर्माण केली असून त्या देशातील हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन यांच्यासह अल्पसंख्याकांवर अत्याचार करण्यात येत आहेत. भारत सरकारने हस्तक्षेप करून हे अत्याचार थांबवावे, या मागणीसह अत्याचाराचा निषेध…

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात

जळगाव :  ‘कौटुंबिक मूल्ये: प्रेम, आदर आणि एकतेचा पाया’ या विषयावर अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला. एकत्र येण्याची भावना, सामायिक मूल्यांचा स्वीकार करुन संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचे स्मरण…

डॉ. भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनाचे औचित्याने शाळांमध्ये विविध खेळाद्वारे मूल्य शिक्षणाचे कार्यक्रम

जळगाव : येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने संस्थापक डॉ. भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्ताने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आदरांजली वाहण्यात येते. यापूर्वी रामदेववाडी, कुऱ्हाडदा, धानोरा, पद्मालय इ. ठिकाणी स्वच्छता मोहीम,…