१५ हजारांची लाच घेताना नगररचना सहाय्यक ताब्यात; भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी मागितली लाच
जळगाव : जळगाव महानगरपालिकेतील नगर रचना विभागाच्या वर्ग तीनच्या अधिकाऱ्याला 15 हजार रुपयाची लाच घेताना जळगावला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. मनोज समाधान वन्नेरे (३४, रा. जळगाव) असं लाच घेणाऱ्या नगररचना सहायकाचे नाव…