DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगाव शहर शिंपी समाज हितवर्धक संस्थेचे ७५ व्या वर्षात पर्दापण

 

 

 

जळगाव : प्रतिनिधी 

श्री क्षत्रिय अहीर शिंपी समाज हितवर्धक संस्था १५/०८/२०२२ ला ७५ व्या वर्षात पर्दापण केले आहे. देशाच्या १५ ऑगस्ट १९४७ साली या दिना औचित्य साधुन तत्कालीन आमच्या समाज पंच मंडळीनी आजचे श्रीमती मनोरमाबाई चंद्रकांत जगताप सामाजीक सांस्कृतीक सभागृहाची जागा पंचमढी म्हण खरेदी केलेली आहे.

संस्थेने ७५ वर्षात अनेक चढ उतार स्थीत्यंतरे अनुभवली आहे आज संस्थेची स्थावर जंगम मालमत्ता अदमासे २० कोटि रूपयापर्यंत अस विदयमान कार्यकारी मंडळ समाजाध्यक्ष श्री राजेंद्र सोनवणे उपाध्यक्ष विवेक जगताप व पदाधिकारी यांचे नेतृत्वात पगतीचे कार्य करीत आहे. .. संस्थेच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधुन दिनांक २१ व २२ जानेवारी २०२३ला संस्थे तर्फे सर्व समाज बंधुभगीनींच्या साक्षीने सामाजीक सांस्कृती पवोधनात्क व्याख्यान असे भरगच्च कार्यक्रम होणार असुन ७५० दिव्याचे पज्वलन करून दिपोत्सव साजरा करणार तसेच कीडाक्षेत्र आरोग्य तसे रक्तदान शिबीर आयोजीत केलेले आहेत तसेच फटाक्यांची आतीपावाजी समाजातील वय वर्ष ७५ पुर्ण केलेल्या जेष्ठ समाज बंधु भगीनींचा सन्म सोहळा संस्थेच्या वाढीसाठी आजपावेतो योगदान दिलेल्या माजी समाज अध्यक्षांचा गौरवपत्र देवून सन्मानीत करण्यात येणार आहे. राहुरी कृषीविदयापीठ चे समाज बांधव विचारवंत प्रज्ञावंत प्रा. जितेंद्र मेतकर यांचे समाज प्रबोधन व्याख्यान होणार असुन महीला मंडळ युव मंडळाव्दारे विवीध विषयांवर सांस्कृतीक कार्यक्रम तसेच वर्षभरातील विवीध सणांचे महत्व विदित करणारे सजीव आरासांचे नियोजन करणार आहे.

 

तसेच युवक मंडळातर्फे दिनांक १६ १७ १८ १९ फेब्रुवारी २०२३ रोजी भव्य शिंपी प्रिमीयर क्रिकेट लीग चे आयोजन करण्यात आलेले आहे. या उपक्रमांस व्यासपीठ नगराचे नांव भोजनकक्ष अल्पोहार स्वागत अध्यक्ष व स्वागतसमीती अश्या विवीध विभागात सामाजातील मान्यवरांनी अम तुल्य देणग्या जाहीर करून उदार दातृत्वाचे योगदान दिले आहे या उपक्रमाचे स्वागत अध्यक्ष पदावर माजी अ. भा. समाजध्यक्ष स्व. नंदुशेठ जगता यांचे चिरंजीव श्री विवेक जगताप यांनी हा बहुमान स्वीकारला असुन समाजाध्यक्ष श्री राजेंद्रकुमार सोनवणे यांचे नेतृत्वात सुमारे ९ शाखा व २ महार शाखा तसेच ९ युवक शाखा तसेच शहरातील सर्व सहयोगी संस्थाचे मीळुन ७५० च्या वर सकीय कार्यकर्त्यांचा संघ कार्यकरीत आहे.

या प्रक्लपासाठी सर्व कार्यकारी मंडळाने प्रकल्प प्रमुख म्हणुन माजी समाजाध्यक्ष श्री मुकुंद मेटकर यांची एकमताने नीवड केली आहे. तसेच स्वागकार्याअध्यक्ष म्हणून श्री शरदराव बिरारी स्वागतउपाध्यक्ष सतीषनाना पवार अरूण मेटकर स्वागतसहकार्याध्यक्ष राजेंद्र खैरनार स्वागतसचि अनिल खैरनार स्वागत सहसचीव मनोज भांडारकर स्वागत कार्यालय प्रमुख सुरेशराव बागुल सहकार्यालय प्रमुख नथ्थु शिंपी यांची निवड झाली अतसेच भोजनकक्षा भरीव योगदान स्वर्गीय प्रमीलाआई रामचंद्रशेठ बावीस्कर यांच्या स्मरणाथ सौ अंजली ताई रत्नाकर बाविस्कर यांनी दिले.

आहे गेल्या दिड महिन्यापासुन संस्थेचे सर्व पदाधिकारी समाजाध्यक्ष श्री राजेंद्रकुमार सोनवणे उपाध्यक्ष विवेक जगताप सचिव अनिल खैरनार कोपाध्य संजय जगताप सहकोपाध्यक्ष चेतन खैरनार सहसचीव दिपक जगताप प्रदिप शिंपी दिलीप सोनवणे मुकंदराव मेटकर सतिप जगताप शिवाजी शिपी सुरे सोनावणे बावीस्कर सतिपनाना पवार चंद्रकांत जगताप प्रशांत कापुरे अरूण मेटकर शाखा अध्यक्ष रत्नाकर बावीस्कर गणेश सोनवणे ना कापडणे किरण सोनवणे संजय खैरनार नितीन सोनवणे सुधाकर कापुरे चेतन पवार शैलेंद्र मांडगे यशवंत शिंपी दत्तात्रय कापुरे महीला अध्यक्ष रेखाताई निकुंभ सौ कुसुम विरारी युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी हे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते गेल्या दिड महीन्यांन पासुन अथक परिश्रम घेत आहेत.

 विषेश आकर्षण  – स्वागत प्रवेश हा राष्ट्रसंत श्री नामदेव महाराज यांचे नरसी गांव येथील मंदिरााची प्रतीकृती तसेच नगरात प्रवेश केल्यावर  क्षेत्र पंढरपुर येथे संत श्री नामदेव महाराज यांच्या परीवारातील १३ सदस्यांनी समाधी घेतली त्या संत श्री नामदेव पायरीचे दर्शन करून आंत प्रवेश होण आहे . शोभायात्रा – दिनांक २२/०१/२०२३ रविवार रोजी सकाळी ९ वाजता भव्य शोभायात्रा गोलाणी मार्केटच्या श्री दक्षिणमुखी हनुम मंदिरापासुन ढोलताशे लेझीम च्या नीनादात संत नामदेव महाराजांची भव्य प्रतिमेची रथयात्रा सुरू होऊन मुख्य मार्गावरून पुन्हा कार्यक्रम स्थळी बालगंध खुले नाटयगृह स्वर्गीय रामकिसनशेठ तोताराम सोनवणे नगर येथे ११.०० वाजता सांगता होईल पुढील सांस्कृतीक कार्यक्रम सुरू होतील व शेव सांयकाळी ६.३० वाजता पसायदानाने समापान होईल दोन दिवसीय कार्यकमांत संस्थात्मक उपकम देखील सादरीकरण होऊन नवीन भावीपकल्पांच घोषणा समाजाध्यक्ष श्री राजेंद्र सोनवणे यांचे माध्यमातुन सर्व पदाधिकारी व कार्यकारीणी मंडळाच्या वतीन करतील.

पत्रकार बांधवांचा सत्कार 

जळगाव शहर शिंपी समाज हितवर्धक संस्थेच्या वतीने येणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.