DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

एमपीएससीतील धनगर समाजावरील अन्याय दूर व्हावा !

अमळनेर । प्रतिनिधी अमळनेर तालुका धनगर समाज व युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नुकतेच उपविभागीय अधिकारी माननीय सीमा अहिरे यांना निवेदन देण्यात आले. उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने माननीय योगेश पवार साहेब यांनी निवेदन

राशीभविष्य ; जाणून घ्या आजचा आपला दिवस कसा जाईल…

मेष : जोडीदाराशी विचारपूर्वक वागावे. संयमाने परिस्थिती हाताळा. कार्यक्षेत्रातील बदलांकडे लक्ष ठेवा. काही बदल त्रस्त करू शकतात. संयमाने वागावे. वृषभ : आर्थिक आवक वाढेल. महत्त्वाच्या योजना मार्गी लागतील. सवयी बदलाव्या लागतील. मेहनतीला

खूशखबर! ‘आयडीबीआय’ बॅंकेत इतक्या जागांसाठी मोठी भरती

नवी दिल्ली : कोरोनाच्य काळात अनेक सरकारी तसेच खाजगी नोकरी भरती प्रक्रिया बंद होत्या. परंतु आता कोरोनाची परिस्थिती हळुहळु निवळू लागल्याने भरती प्रक्रियेलाही वेग आला आहे. त्यातच आता आयडीबीआय बॅंकेने कार्यकारी पदासाठी मोठी भरती काढली आहे. निवड…

जळगावकरांना दिलासा! जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही

जळगाव । प्रतिनिधी जळगाव जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या कोरोना अहवालात पहिल्यांदा आज दिवसभरात एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. तर ६ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली

गहना वशिष्ठ म्हणाली – तुरुंगातील आठवणी अन् जीवनावर बनवणार बायोपिक

अभिनेत्री गहना वशिष्ठ पॉर्न चित्रपट रॅकेट प्रकरणात या फेब्रुवारीपासून कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे. याच प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला देखील अटक झाली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. गहना सांगते,…

सावधान! कोरोना वाढतोय; गेल्या २४ तासांत आढळले ४२,९८२ रुग्ण

राज्यातील करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगितले जात असले, तरी देखील अद्यापही राज्यात दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत, शिवाय करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तसेच, रूग्ण करोनातून बरे देखील होत…

पतीची शेवटची इच्छा होती म्हणून पत्नीने विठ्ठल मंदिराला दिली एक कोटींची देणगी

पंढरपूर : मुंबई येथील एका भाविकाने विठ्ठल मंदिराला तब्बल 1 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या भाविकांच्या कुटुंबातील सदस्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबाला इन्शुरन्स कंपनीकडून आलेली रक्कम कुटुंबाने विठुरायाला

8 वी उत्तीर्ण उमेवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, आताच अर्ज करा !

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 8वी उत्तीर्ण उमेवारांसाठी नोकरीचो संधी असणार आहे. वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी

हनीसिंग पुन्हा अडचणीत; पत्नी शालिनीने घरगुती हिंसाचाराचा गुन्हा केला दाखल

मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिंगर आणि अभिनेता हनीसिंगची पत्नी शालिनी तलवारने त्याच्याविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे हनीसिंग पुन्हा अडचणीत सापडला आहे. शालिनीने हनीसिंगविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर कोर्टाचे दार…

कुर्‍हाडे यांच्याकडे आपत्ती नियंत्रण कक्षाचा पदभार

नाशिक: जिल्हयात पाऊस सुरू असल्याने आणि ब्रम्हगिरीवर दरड कोसळण्याची घटना घडलेली असतांना आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख प्रशांत वाघमारे हे गैरहजर असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना नोटीस बजावली होती. मात्र कामाचा अतिरिक्त ताण वाढल्याने…