भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती
मुंबई | राष्ट्रीय महामार्ग आमंत्रित प्रकल्प व्यवस्थापक प्रायव्हेट लिमिटेड (NHIPMPL) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरती (NHAI Bharti 2023) अंतर्गत उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वरील रिक्त जागांच्या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023 आहे.
ई-मेल पत्ता – hr.nhipmpl@nhai.org.in
वरील रिक्त पदांसाठी उमेदवार BE/B-Tech Civil पात्रता धारण केलेले असावेत. तसेच वयोमर्यादा –उपमहाव्यवस्थापक – 45 वर्षे, व्यवस्थापक – 35 वर्षे, उपव्यवस्थापक – 32 वर्षे इतकी असावी.
वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर पाठवावा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.
PDF जाहिरात – NHAI Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – https://nhai.gov.in/